It’s clearly no ball #Rinku 😟 #KKRvLSG pic.twitter.com/CJnLFZVgpH
— Harsha Guntupalli (@HarshaJSP1995) May 18, 2022
शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरला विजयासाठी 21 रनची गरज होती, तेव्हा रिंकूने पहिल्या चार बॉलवर फोर-सिक्सच्या मदतीने 18 रन ठोकले. शेवटच्या 2 बॉलवर 3 रनची गरज असताना रिंकूने स्टॉयनिसच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारला, पण एव्हिन लुईसने अफलातून कॅच पकडला आणि केकेआरच्या हातातून मॅच निसटली. लखनऊ या विजयासोबतच प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरली आहे. त्याआधी गुजरात प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली होती. आता उरलेल्या दोन स्थानांसाठीची रेस रोमांचक झाली आहे.Ghanta Big Player... See this is clear no ball on which Rinku caught by Lewis.#noball #rinkusingh #KKRvsLSG #IPL2022 https://t.co/Regs25Nyko pic.twitter.com/kEoPas6Vwc
— 🇮🇳Dharme$h (@100_Dharmesh) May 18, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, KKR, Lucknow Super Giants