बांगलादेशी खेळाडूसाठी कोलकाता नाइटरायडर्स (KKR) म्हणजे शाहरुख खानचा संघ (shah rukh Khan) आणि पंजाबचा (Kings XI Punjab) म्हणजे प्रीती झिंटाचा (Preity Zinta) संघ यांच्यात जोरदार चुरस होती. कोण जिंकलं पाहा...