Marathi News » Tag » Ipl 2022

IPL 2022 - आयपीएल 2022

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, तर फायनल 29 मे रोजी होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 2 टीम वाढल्या आहेत, त्यामुळे टीमची संख्या 10 एवढी झाली आहे. कोरोना व्हायरस आणि बायो-बबलच्या नियमांमुळे प्रवास टाळण्यासाठी स्पर्धेच्या लीग स्टेजच्या सामन्यांचं आयोजन मुंबई-पुण्यात करण्यात आलं आहे. मुंबईतल्या वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील आणि पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर आयपीएल सामने होतील.

आणखी वाचा …

सर्व बातम्या