Marathi News » Tag » Lucknow Super Giants

Lucknow Super Giants

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) पहिल्यांदाच खेळणार आहे. लखनऊची टीम आयपीएल इतिहासातली सगळ्यात महागडी टीम आहे. आरसीपएसजी ग्रुपने लखनऊची टीम 7,090 कोटी रुपयांना खरेदी केली. लिलावाआधी टीमने केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) यांना रिटेन केलं, तसंच टीमने कॅप्टन्सीची जबाबदारी केएल राहुल याला दिला. राहुल आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत पंजाब किंग्सचा कर्णधार होता, पण त्याने टीमची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. राहुल पंजाबच्या टीममधला त्याचा सहकारी लेग स्पिनर रवी बिष्णोईलाही लखनऊमध्ये घेऊन आला, तर ऑस्ट्रेलियाचा ऑल

आणखी वाचा …

सर्व बातम्या