वाचा-IPL 2020, MI Schedule: कधी, कोणत्या टीमला टक्कर देणार रोहितची मुंबई इंडियन्स हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खरतर तुमच्या मनात प्रश्न येईल की, हे असं क्वारंटाइन असेल तर आम्हालाही आवडेल. कृणाल पांड्यानं या टुअरमध्ये मुंबई इंडियन्सची फॅन वॉल तसेच या संपूर्ण टीम रुमचे दर्शन घडवले.Start your morning by taking a virtual tour of our Team Room with @krunalpandya24 😉#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/KQEPH3FJcW
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2020
वाचा-रोहित शर्मा नाही तर 'हा' खेळाडू IPL मध्ये मारू शकतो डबल सेंच्यूरी मुंबई इंडियन्सनं चाहत्यांसाठी या खास Virtual Tourचे आयोजन केले होते. मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 19 सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात करेल. यावेळी मुंबईच्या संघाच्या मॅन विनर गोलंदाज लसिथ मलिंग नसले. मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे संघाच्या गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहवर असेल.🔮Bio-secure bubble ✅ 1️⃣0️⃣days of quarantine ✅ 💙first team bonding session ✅ More 📸 on https://t.co/xUmk4f2ORU#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/rmlL5cF2pm
— Mumbai Indians (@mipaltan) August 31, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai Indians