मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICCच्या पुरुष टी20 संघात 3 भारतीयांची वर्णी, नेतृत्व या खेळाडूकडे

ICCच्या पुरुष टी20 संघात 3 भारतीयांची वर्णी, नेतृत्व या खेळाडूकडे

 ICC 2022 चे पुरस्कार आजपासून घोषित करण्यात येत आहेत. 26 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात 13 वैयक्तिक पुरस्कारांसह विविध श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आज आयसीसीच्या पुरुष टी 20 टीमची घोषणा करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Pawar

मुंबई, 23 जानेवारी : ICC 2022 चे पुरस्कार आजपासून घोषित करण्यात येत आहेत. 26 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात 13 वैयक्तिक पुरस्कारांसह विविध श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आज आयसीसीच्या पुरुष टी 20 टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये तीन भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

ईशान किशनला वॉर्निंग! पुन्हा चूक केल्यास वनडे सामन्यातून होणार निलंबन

आयसीसीने निवडलेल्या पुरुष टी20  संघात  2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या भारतातील  विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या तिघांचा समावेश आहे. यात संघाचे नेतृत्व इंग्लंडचा खेळाडू जॉस बटलर करणार आहे.

एक शेर तर दुसरा सव्वाशेर... रणजी टीममधून वगळताच सरफराज खानच्या भावानं ठोकलं त्रिशतक

याशिवाय यंदाच्या आयसीसी पुरुष टी 20 संघात पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, सॅम करन, वानिंदू हसरंग, हारिस राऊफ, जॉश लिटील या खेळाडूंचा समावेश आहे.

आयसीसीने आज 2022 वर्षातील सर्वोत्कृष्ट टीमची देखील घोषणा केली आहे. यंदा 2022 वर्षातील सर्वोत्कृष्ट टी 20 टीमचा मान हा टीम इंडियाला मिळाला आहे. टीम इंडियासाठी ही फार मोठी गोष्ट आहे.

First published:

Tags: Hardik pandya, Icc, Suryakumar yadav, Team india, Virat kohli