suryakumar yadav

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav - All Results

Showing of 1 - 14 from 39 results
IND vs SL : सूर्यासोबत पहिल्या टी-20 मध्ये 'अन्याय', झहीरने उपस्थित केला प्रश्न

बातम्याJul 26, 2021

IND vs SL : सूर्यासोबत पहिल्या टी-20 मध्ये 'अन्याय', झहीरने उपस्थित केला प्रश्न

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतला बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडे सीरिजमध्ये मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावल्यानंतर पहिल्या टी-20 मध्येही (India vs Sri Lanka T20) सूर्याने धमाकेदार बॅटिंग केली. पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी त्याच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खानने (Zaheer Khan) दिली आहे.

ताज्या बातम्या