देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) प्रतीक्षा अखेर संपली आहे.