Home /News /sport /

IPL 2022, MI vs RR Dream11 Prediction: 'हे' 11 खेळाडू तुम्हाला करू शकतात मालामाल

IPL 2022, MI vs RR Dream11 Prediction: 'हे' 11 खेळाडू तुम्हाला करू शकतात मालामाल

MI vs RR: आयपीएल 2022 मध्ये आज (शनिवार) दोन सामने होणार आहेत. पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे.

    मुंबई, 2 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये आज (शनिवार) दोन सामने होणार आहेत. पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यात होणार असून ती दुपारी 3.30 वाजता आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्सनं पहिली मॅच गमावल्यानंतर पॉईंट टेबलमध्ये सध्या नवव्या क्रमांकावर आहे. तर पहिली मॅच जिंकणारी राजस्थान रॉयल्स नवव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये खेळणारी मुंबई इंडियन्स पहिल्या विजयाच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीममध्ये परतणार असल्यानं मुंबईची बॅटींग आणखी भक्कम होणार आहे. सूर्याला वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी20 मालिकेत दुखापत झाली होती. त्याच्यासह रोहित शर्मा आणि इशान किशनवर मुंबईच्या बॅटींगची भिस्त असेल. राजस्थाननं पहिल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध आक्रमक खेळ केला होता. त्यांना तोच फॉर्म कायम ठेवण्याची गरज आहे. त्या मॅचमध्ये राजस्थानच्या फिल्डर्सनी काही कॅच सोडल्या होत्या. राजस्थानचा नॅथन कुल्टर नाईल जखमी आहे. त्याच्या जागेवर जिमी नीशमचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. MI vs RR Dream 11 Team Prediction कॅप्टन: रोहित शर्मा व्हाईस कॅप्टन: ट्रेंट बोल्‍ट विकेटकीपर: इशान किशन बॅटर: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवदत्‍त पडिक्‍कल, यशस्‍वी जयस्वाल ऑलराऊंडर: कायरन पोलार्ड बॉलर: ट्रेंट बोल्‍ट, प्रसिद्ध कृष्‍णा, युजवेंद्र चहल, बासिल थम्‍पी IPL 2022 : KKR च्या खेळाडूचा नवा रेकॉर्ड, रोहित आणि गेललाही टाकलं मागं मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी राजस्थान रॉयल्स : देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जॉस बटलर, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, शुभम गरव्हाल, नॅथन कुल्टर नाईल, रस्सी व्हॅन डर डुसेन, जेम्स नीशम, डॅरेल मिचेल, करुण नायर, ओबेड मॅककॉय
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Ipl 2022, Mumbai Indians, Rajasthan Royals, Rohit sharma

    पुढील बातम्या