S M L

पुण्यात सोशल मीडियावरून सुरू होतं सेक्स रॅकेट...

हिंडवडी भागातील उच्चभ्रू परिसरात पुणे पोलिसांनी धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

Updated On: Jul 19, 2018 09:37 AM IST

पुण्यात सोशल मीडियावरून सुरू होतं सेक्स रॅकेट...

पुणे, 19 जुलै : हिंडवडी भागातील उच्चभ्रू परिसरात पुणे पोलिसांनी धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी एका टोळीला अटक करण्यात आली आहे. हा सगळा व्यवसाय ऑनलाईन पद्धतीनं चालायचा. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी आपलं सावज हेरायचं. हिंजवडीच्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींना प्रामुख्यानं लक्ष्य केलं जायचं. दरम्यान या प्रकरणात आणखी कुणाकुणाचे हात गुंतलेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सेक्स रॅकेट चालवत असलेली ही टोळी आंतरराज्य टोळीतील मुलींना रेस्क्यूकरून त्यांना हडपसरचा रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आलय. हा सगळा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवण्यात येत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारकरून आपलं सावज हेरून त्यांना या शारीरिक संबंधांसाठी आकृष्ट केलं जात असल्याची कार्यपद्धती पोलिसांच्या तपासात समोर आलीये.

तुमच्या पगारात होणार कपात,सॅलेरी स्लिपही बदलणार ?

याची माहिती सामाजिक सुरक्षा शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावत हे सेक्स रॅकेट ते उघडकीला आणलय. हिंजवडीच्या परिसरामध्ये आयटी कंपनीमध्ये कामाला असलेल्या मुलांना मुख्य लक्ष्य करण्यात येत होत. या सगळ्या प्रकारामध्ये आणखी कोणी गुंतलेल आहे का याचा तपास सामाजिक सुरक्षा शाखा करतेय.

हेही वाचा...

दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

...तर तुमच्या पैशातून निवडणुका घ्या,खडसेंचा पक्षाला घरचा आहेर

PHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक !

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close