Home /News /pune /

पुण्यात धक्कादायक प्रकार, विकृतीचा कळस! 65 वर्षीय वॉचमनने भटक्या कुत्रीबरोबर केलं अनैसर्गिक कृत्य

पुण्यात धक्कादायक प्रकार, विकृतीचा कळस! 65 वर्षीय वॉचमनने भटक्या कुत्रीबरोबर केलं अनैसर्गिक कृत्य

Pune Crime News: एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकावर कुत्रीबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेनं पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पुणे, 5 एप्रिल : पुण्यात (Pune news) एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकावर कुत्रीबरोबर () अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या विकृत कृत्या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हादेखिल दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मध्यवर्ती भागातल्या मॉडेल कॉलनी परिसरात ही घटना घडलेली आहे. याठिकाणी बाबूराव मोरे नावाचे 65 वर्षीय व्यक्ती हे एका सोसायटीमध्ये वॉचमन पदावर कार्यरत आहे. वाचा - पब्लिसिटी स्टंट आला अंगलट; बाल्कनीत नग्न अवस्थेत Photo काढणाऱ्या महिलांना अटक त्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार बाबूराव मोरे हे सोसायटीमध्ये रात्रपाळीला वॉचमनच्या ड्युटीवर असताना त्यांनी सोसायटीच्या गेटसमोर बसलेल्या एका भटक्या कुत्रीला पकडले आणि या कुत्रीबरोबर संबंधित वॉटमनने अनैसर्गिक कृत्य केलं... मॉडेल कॉलनीमध्येच राहणाऱ्या पल्लवी गौडा नावाच्या एका महिलेने हा संपूर्ण प्रकार पाहिला. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दखल घेत कारवाई केली आहे. वाचा - सट्टेबाजीत 30 लाखांच झालं नुकसान; 'Tarak Mehta Ka...' मालिकेचा अभिनेता बनला चोर या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तक्रार दाखल करून घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बाबूराव मोरे या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान ही घटना घडली त्याच्या आसपास सीसीटीव्ही नसल्याचंही तपासात समोर आलं आहे. पण प्रत्यक्षदर्शी महिलेनेच तक्रार दिल्यानं त्यांची सात्र महत्त्वाची ठरणार आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Dog, Pune

पुढील बातम्या