advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Kidney Stone : किडनी स्टोनमुळे सारखी पोटदुखी होते? हे घरगुती उपाय त्वरित देतील आराम!

Kidney Stone : किडनी स्टोनमुळे सारखी पोटदुखी होते? हे घरगुती उपाय त्वरित देतील आराम!

मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन ही एक सामान्य समस्या आहे. ज्यावर योग्य उपचार केल्यास लवकर अराम मिळू शकतो. शरीरातील खनिजे आणि क्षार जेव्हा छोट्या छोट्या दगडाचे रूप धारण करतात तेव्हा त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोनमुळे होणाऱ्या पोटदुखीवर रामबाण उपाय सांगत आहोत.

01
शरीरात पाण्याची कमतरता हे किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण आहे. या त्रासाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हे गंभीर रूप धारण करू शकते. यामुळे पोटात खूप वेदना होतात. ज्या कधी कधी असह्य होतात.

02
लठ्ठपणा, शारीरिक हालचाल कमी होणे, उच्च रक्तदाब आणि शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होणे यामुळेदेखील किडनी स्टोन होऊ शकतो. जास्त मीठ किंवा प्रथिनयुक्त पदार्थ जसे की मटण, चिकन, चीज, मासे, अंडी, दूध इत्यादी खाल्ल्यानेही मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

03
पानफुटीची वनस्पती : किडनी स्टोन घालावण्यासाठी दिवसभरात कधीही पानफुटी वनस्पतीची पाने खा. लवकरात लवकर किडनी स्टोनपासून अराम मिळवण्यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी याची पानं चावून खा आणि भरपूर पाणी प्या. यामुळे तुम्हाला पोटदुखीपासूनही अराम मिळेल आणि मुतखडा बाहेर पाडण्यासही मदत होईल.

04
पाणी भरपूर प्या : किडनी स्टोनच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी सरावात जालीम उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. कमी पाणी पिणे हेदेखील किडनी स्टोन होण्यामागचे मुख्य कारण असते. त्यामुळे तुम्ही जितके जास्त पाणी प्याल. तितका तुम्हाला त्रास कमी होईल.

05
अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर : अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असते. जे किडनी स्टोनचे लहान तुकडे करण्याचे काम करते. दोन चमचे व्हिनेगर कोमट पाण्यासोबत घेतल्याने किडनी स्टोनच्या समस्येपासून अराम मिळतो.

06
ऑलिव्ह ऑइल आणि लिंबू : लिंबाचा रस किडनीमधील स्टोन फोडण्यास मदत करतो आणि ऑलिव्ह ऑइल हे स्टोन बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे आपसूकच पोटदुखीचा त्रास कमी होतो. यासाठी एका ग्लास पाण्यात लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल टाका. हे मिश्रण प्यायल्यास तुमच्या किडनीतील स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.

07
डाळिंबाचा रस : डाळिंबाचा रसदेखील किडनी स्टोनच्या समस्येवर खूप प्रभावी असतो. डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होत नाही आणि वेदनेपासून खूप आराम मिळतो.

08
कडुलिंब : कडुनिंबाच्या पानांची पावडर बनवा आणि दररोज सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत एक चमचा घ्या. यामुळेही तुम्हाला किडनी स्टोनच्या त्रासापासून अराम मिळतो.

  • FIRST PUBLISHED :
  • शरीरात पाण्याची कमतरता हे किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण आहे. या त्रासाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हे गंभीर रूप धारण करू शकते. यामुळे पोटात खूप वेदना होतात. ज्या कधी कधी असह्य होतात.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement