advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / HDFC, SBI नंतर Yes Bank ने वाढवलं FD वरील व्याज! जाणून घ्या कोणतं बेस्ट

HDFC, SBI नंतर Yes Bank ने वाढवलं FD वरील व्याज! जाणून घ्या कोणतं बेस्ट

SBI आणि HDFC नंतर आणखी एका बँकेने फिक्सड डिपॉझिट व्याजांमध्ये वाढ केली आहे. यापैकी कोणती बँक सर्वात जास्त फायदा देत आहे ते जाणून घेऊया.

01
 देशातील प्रमुख बँकांनी कर्ज महाग केलेय. यानंतर आता फिक्स्ड डिपॉझिट रेटमध्य देखील वाढ करण्यावर देखील भर दिला जातोय. बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजात पूर्वीपेक्षा जास्त वाढ केलीये. नुकतीच, देशातील सर्वात मोठी बँक ने दरात वाढ केली होती. यासोबतच बँकेने देखील FD रेट्स वाढवले. आता आणखी एका बँकेने FD रेट्स वाढवले आहे.

देशातील प्रमुख बँकांनी कर्ज महाग केलेय. यानंतर आता फिक्स्ड डिपॉझिट रेटमध्य देखील वाढ करण्यावर देखील भर दिला जातोय. बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजात पूर्वीपेक्षा जास्त वाढ केलीये. नुकतीच, देशातील सर्वात मोठी बँक SBI ने FD दरात वाढ केली होती. यासोबतच HDFC बँकेने देखील FD रेट्स वाढवले. आता आणखी एका बँकेने FD रेट्स वाढवले आहे.

advertisement
02
येस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर FD रेटमध्ये बदल केले आहेत. यानंतर आता येस बँकेतील सर्वसामान्य नागरिकांना FD वर 3.25 टक्के ते 7.71 टक्के व्याज दिला जाईल. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के ते 8 टक्के व्याज दिले जाणार आहे. ही दरवाढ 21 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाली आहे.

03
 येस बँक 181 दिवस आणि 271 दिवसांच्या FD वर 6% व्याज देतेय. 272 दिवसांच्या मॅच्युरिटीवर हे व्याज 6.25 टक्के असेल. यासाठी, येस बँक 1 वर्ष 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.25 टक्के व्याजदर देईल, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याज .50 टक्के जास्त असेल.

येस बँक 181 दिवस आणि 271 दिवसांच्या FD वर 6% व्याज देतेय. 272 दिवसांच्या मॅच्युरिटीवर हे व्याज 6.25 टक्के असेल. यासाठी, येस बँक 1 वर्ष 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.25 टक्के व्याजदर देईल, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याज .50 टक्के जास्त असेल. सॅलरी बँक अकाउंटसाठी SBI आहे बेस्ट! फ्रीममध्ये मिळतील अनेक सेवा

advertisement
04
 HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. आता एचडीएफसी बँक सामान्य लोकांना 3% ते 7.10% पर्यंत व्याज देत आहे. तर ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.60% पर्यंत व्याज देत आहे. हे वाढलेले व्याजदर 21 फेब्रुवारीपासून लागू मानले जातील.

HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. आता एचडीएफसी बँक सामान्य लोकांना 3% ते 7.10% पर्यंत व्याज देत आहे. तर ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.60% पर्यंत व्याज देत आहे. हे वाढलेले व्याजदर 21 फेब्रुवारीपासून लागू मानले जातील. Salary account मध्ये मिनिमम बॅलेन्स किती असावं? काय आहे नियम?

advertisement
05
 SBI 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3% ते 7.1% व्याज देतेय. हे सामान्य नागरिकांसाठी आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी 50 bps पॉइंट अतिरिक्त व्याज मिळेल.

SBI 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3% ते 7.1% व्याज देतेय. हे सामान्य नागरिकांसाठी आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी 50 bps पॉइंट अतिरिक्त व्याज मिळेल. Post Office च्या 'या' स्किमने व्हाल मालामाल! निश्चित कालावधीच पैसे होतील डबल

  • FIRST PUBLISHED :
  •  देशातील प्रमुख बँकांनी कर्ज महाग केलेय. यानंतर आता फिक्स्ड डिपॉझिट रेटमध्य देखील वाढ करण्यावर देखील भर दिला जातोय. बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजात पूर्वीपेक्षा जास्त वाढ केलीये. नुकतीच, देशातील सर्वात मोठी बँक <a href="https://lokmat.news18.com/tag/sbi/">SBI </a>ने <a href="https://lokmat.news18.com/tag/fd/">FD </a>दरात वाढ केली होती. यासोबतच <a href="https://lokmat.news18.com/tag/hdfc/">HDFC </a>बँकेने देखील FD रेट्स वाढवले. आता आणखी एका बँकेने FD रेट्स वाढवले आहे.

    MORE
    GALLERIES