Robbery At SBI ATM Machine: काही चोरट्यांनी पोलिसांच्या नाकाखालून एका ATM मशीनची चोरी केली आहे. त्यांनी फिल्मी स्टाईलने ही चोरी केली आहे.