या नियमानुसार, पैसे दुप्पट करण्याची वेळ जाणून घेण्यासाठी, तुम्हाला अपेक्षित वार्षिक परताव्याचा दर 72 ने डिव्हाइड करावा लागेल. समजा तुम्ही कोणत्याही FD स्कीममध्ये 1 लाख रुपये जमा केले असतील आणि तुम्हाला त्यावर 7% वार्षिक व्याज मिळत असेल, तर... अचानक पैसे लागल्यास कसे उभे करायचे, तुमच्या पॉलिसीवर मिळणार का लोन? काय नियम
किती काळात पैसे दुप्पट होतील हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला 72/7 ने डिव्हाइड करावं लागेल. याचा अर्थ 1 ते 2 लाख रुपये मिळण्यासाठी सुमारे 10.2 वर्षे लागतील. क्रेडिट कार्ड वापरत असालच ना? मग ही माहिती असायलाच हवी, अन्यथा होईल नुकसान
समजा तुम्हाला तुमचे पैसे आठ वर्षांत दुप्पट करायचे असतील, तर तुम्ही 72 ला 8 ने डिव्हाइड कराल. म्हणजे आठ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्हाला 9% परतावा लागेल. पॅन कार्डवरील अॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्स