advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / शेवटी शेवटी टॅक्स प्लानिंग करताय? मग करु नका या चुका, अन्यथा...

शेवटी शेवटी टॅक्स प्लानिंग करताय? मग करु नका या चुका, अन्यथा...

यंदाचे आर्थिक वर्ष अगदी 14 दिवसांमध्ये संपणार आहे. अशा वेळी करदात्यांसाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी जर त्यांना गुंतवणूक करायची असेल तर त्यांना 31 मार्चपूर्वीच करावी लागणार आहे.

01
आर्थिक वर्ष 2022-23 शेवटच्या टप्प्यात आहे. अशा स्थितीत सर्वांनी टॅक्स सेव्हिंगसाठी प्लानिंग सुरु केलेय. जर तुम्ही अद्याप हे काम केले नसेल तर ते करण्याची ही शेवटची संधी आहे. तुम्ही मार्च संपण्यापूर्वी टॅक्स प्लानिंग केले नाही तर तुम्हाला या आर्थिक वर्षात टॅक्स सेव्हिंगचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला पुढच्या वर्षी लाभ मिळेल.

02
अनेक वेळा शेवटच्या क्षणी टॅक्स प्लानिंग करताना लोक काही सामान्य चुका करतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला काही कॉमन टॅक्स प्लानिंग चुकांविषयी सांगत आहोत ज्या कोणत्याही व्यक्तीने टाळल्या पाहिजेत. याविषयी जाणून घेऊया.

03
टॅक्स सेव्हिंगसाठी गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे सध्याचे खर्च जाणून घ्या. इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळविण्यासाठी, गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. असे न केल्यास तुम्हाला नंतर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

04
 2023 च्या बजेटमध्ये सरकारने हे स्पष्ट केले आहे की, तुम्हाला जास्त प्रीमियम म्हणजेच 5 लाख रुपयांपेक्षा जास्त इंश्योरेंस कर सूट मिळणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही टॅक्स सूटच्या हिशोबाने गुंतवणूक करत असाल, तर वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करा.

2023 च्या बजेटमध्ये सरकारने हे स्पष्ट केले आहे की, तुम्हाला जास्त प्रीमियम म्हणजेच 5 लाख रुपयांपेक्षा जास्त इंश्योरेंस कर सूट मिळणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही टॅक्स सूटच्या हिशोबाने गुंतवणूक करत असाल, तर वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करा. 5 वर्षात मालामाल व्हायचंय? पोस्ट ऑफिसची 'ही' स्किम आहे बेस्ट

advertisement
05
 यासोबतच टॅक्स सूट मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरू नका. असे केल्याने तुम्ही जेवढा टॅक्स वाचवाल त्यापेक्षा जास्त कर्ज तुमच्यावर होईल.

यासोबतच टॅक्स सूट मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरू नका. असे केल्याने तुम्ही जेवढा टॅक्स वाचवाल त्यापेक्षा जास्त कर्ज तुमच्यावर होईल. Tax Saving चा काही प्लान केलाय? 31 मार्च लास्ट डेट, हे 5 पर्याय आहेत बेस्ट

advertisement
06
 यासोबतच टॅक्स प्लानिंग करताना हे लक्षात ठेवा, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात टॅक्स प्लानिंग करणे टाळा. यामुळे एकाच वेळी येणाऱ्या आर्थिक दबावापासून वाचता येईल.

यासोबतच टॅक्स प्लानिंग करताना हे लक्षात ठेवा, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात टॅक्स प्लानिंग करणे टाळा. यामुळे एकाच वेळी येणाऱ्या आर्थिक दबावापासून वाचता येईल. अबब! नवरीची साडी 17 कोटी तर दागिने 90 कोटींचे, 'या' शाही लग्नाचा खर्च पाहून तुम्हालाही येईल चक्कर

  • FIRST PUBLISHED :
  • आर्थिक वर्ष 2022-23 शेवटच्या टप्प्यात आहे. अशा स्थितीत सर्वांनी टॅक्स सेव्हिंगसाठी प्लानिंग सुरु केलेय. जर तुम्ही अद्याप हे काम केले नसेल तर ते करण्याची ही शेवटची संधी आहे. तुम्ही मार्च संपण्यापूर्वी टॅक्स प्लानिंग केले नाही तर तुम्हाला या आर्थिक वर्षात टॅक्स सेव्हिंगचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला पुढच्या वर्षी लाभ मिळेल.

    MORE
    GALLERIES