हा बाँड 6 मार्च 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. गोल्ड लोन घेण्याचा प्लान करताय? या 10 बँका ऑफर करताय सर्वात कमी व्याज
हा बाँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सरकारच्या वतीने जारी केला जातो. या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलागारंटीडइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी सोनं खरेदी करू शकता. विशेष म्हणजे गोल्ड बाँडचा जीएसटीच्या कक्षेत समावेश नाही. यासोबतच गॅरंटीड रिटर्नही मिळेल. यावेळी तुम्हाला किती Income Tax भरावा लागणार? असं करा कॅल्क्यूलेट