advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / भरमसाठ परतावा हवाय? येथे मिळताय 12.99% रिटर्न्स, लॉक-इनही केवळ 3 महिन्यांचा

भरमसाठ परतावा हवाय? येथे मिळताय 12.99% रिटर्न्स, लॉक-इनही केवळ 3 महिन्यांचा

जर तुम्ही Mobikwik Xtra मध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला 12 टक्के दराने मिळणारे व्याज तुमच्या खात्यात दररोज जोडले जाईल. तुम्ही ते पैसे कधीही काढू शकता. दुसरीकडे, तुम्ही Xtra Plus मध्ये गुंतवणूक करून 12.99 टक्के व्याज मिळवू शकता, परंतु लॉक-इन कालावधी 3 महिन्यांचा आहे.

01
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: बँकांमध्ये एफडी उघडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या जमा झालेल्या भांडवलावर अधिक व्याज मिळावं असं वाटत असतं. रेपो रेटमध्ये वाढ होऊनही बँक एफडीवर साधारणपणे  6-7टक्के व्याज मिळते. स्मॉल फायनान्स बँका FD वर सुमारे 9% व्याज देतात.

02
तर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Mobikwik ने अलीकडेच Xtra Plus फीचर आपल्या वापरकर्त्यांसाठी लॉन्च केलंय. या फीचरद्वारे यूजर्स 12.99 टक्के व्याज मिळवू शकतात. यापूर्वी, कंपनीने Xtra फीचर लॉन्च केले होते ज्यामध्ये 12 टक्क्यांपर्यंत व्याज उपलब्ध होते. या फीचरसाठी कंपनीने RBI रेगुलेटेड P2P गुंतवणूक प्लॅटफॉर्म Lendbox (Transactree Technologies Pvt Ltd) सह पार्टनरशिप केली आहे.

03
तुम्ही Mobikwik Xtra मध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला 12 टक्के दराने मिळणारे व्याज तुमच्या खात्यात दररोज जोडले जाईल. तुम्ही ते पैसे कधीही काढू शकता. दुसरीकडे, तुम्ही Xtra Plus मध्ये गुंतवणूक करून 12.99 टक्के व्याज मिळवू शकता, परंतु लॉक-इन कालावधी 3 महिन्यांचा आहे.

04
Mobikwik Xtra किंवा Xtra Plus मध्ये कोण गुंतवणूक करू शकतं? : पॅन कार्ड आणि भारतीय बँक खाते असलेले 18 वर्षांवरील कोणताही भारतीय यामध्ये गुंतवणूक करू शकतो. अनिवासी भारतीय त्यांच्या एनआरओ बँक खात्याद्वारे यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

05
 Mobikwik Xtra किंवा Xtra Plus मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही चार्ज आकारले जाते का? : नाही, Mobikwik Xtra मध्ये ठेव किंवा पैसे काढण्यासाठी कोणतेही चार्ज नाही. Mobikwik Xtra Plus मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही इन्वेस्टमेंट शुल्क नाही. Mobikwik Xtra Plus मध्ये, 30 दिवसांपूर्वी पैसे काढण्यास कोणतेही व्याज नाही आणि मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्यासाठी 8% पर्यंत व्याज मिळते.

Mobikwik Xtra किंवा Xtra Plus मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही चार्ज आकारले जाते का? : नाही, Mobikwik Xtra मध्ये ठेव किंवा पैसे काढण्यासाठी कोणतेही चार्ज नाही. Mobikwik Xtra Plus मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही इन्वेस्टमेंट शुल्क नाही. Mobikwik Xtra Plus मध्ये, 30 दिवसांपूर्वी पैसे काढण्यास कोणतेही व्याज नाही आणि मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्यासाठी 8% पर्यंत व्याज मिळते. SBI कस्टमर्सला डेबिट कार्डवर मिळतात 'या' सेवा, तुम्हाला माहिती आहेत का?

advertisement
06
 किती गुंतवणूक आवश्यक?: Mobikwik Xtra किंवा Xtra Plus मध्ये गुंतवणूक करणे 1000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. यामध्ये तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला तुमची गुंतवणूक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवायची असेल तर तुम्हाला Mobikwik टीमशी संपर्क साधावा लागेल. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 10 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यासाठी नेट वर्थ प्रमाणपत्र आवश्यक असेल.

किती गुंतवणूक आवश्यक?: Mobikwik Xtra किंवा Xtra Plus मध्ये गुंतवणूक करणे 1000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. यामध्ये तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला तुमची गुंतवणूक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवायची असेल तर तुम्हाला Mobikwik टीमशी संपर्क साधावा लागेल. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 10 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यासाठी नेट वर्थ प्रमाणपत्र आवश्यक असेल. PPF मधून जास्त नफा कमावण्याची सोपी ट्रिक, होईल जास्त फायदा!

advertisement
07
 P2P कर्ज प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे किती सुरक्षित आहे? : देशातील अनेक P2P गुंतवणूक प्लॅटफॉर्म RBI द्वारे नियंत्रित केले जातात. मात्र, या गुंतवणुकीतही धोका आहे. अशा परिस्थितीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी.

P2P कर्ज प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे किती सुरक्षित आहे? : देशातील अनेक P2P गुंतवणूक प्लॅटफॉर्म RBI द्वारे नियंत्रित केले जातात. मात्र, या गुंतवणुकीतही धोका आहे. अशा परिस्थितीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. LIC ची योजना तुमच्यावर करेल 'धनवर्षाव'! मिळेल जबरदस्त परतावा, लवकरच संपणार ऑफर

  • FIRST PUBLISHED :
  • नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: बँकांमध्ये एफडी उघडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या जमा झालेल्या भांडवलावर अधिक व्याज मिळावं असं वाटत असतं. रेपो रेटमध्ये वाढ होऊनही बँक एफडीवर साधारणपणे  6-7टक्के व्याज मिळते. स्मॉल फायनान्स बँका FD वर सुमारे 9% व्याज देतात.

    MORE
    GALLERIES