advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / कार खरेदी करण्याचा विचार करताय? मारुतीची 'ही' कार आहे सर्वगुणसंपन्न

कार खरेदी करण्याचा विचार करताय? मारुतीची 'ही' कार आहे सर्वगुणसंपन्न

कोणीही कार पुन्हा पुन्हा खरेदी करत नाही, उलट ती वर्षानुवर्षे कुटुंबाचा एक भाग राहते. म्हणूनच सर्व वैशिष्ट्ये असलेली कार खरेदी करणे महत्त्वाचे असते. आज आपण अशाच एका कारविषयी माहिती घेणार आहोत.

01
 आपल्यासाठी घर खरेदी करणं जशी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. त्याच प्रमाणे सामान्य व्यक्तींसाठी कार खरेदी करणं देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. अशा वस्तू आपण वारंवार घेत नाही. एकदा गाडी घेतली तर वर्षानुवर्षे ती आपल्या कुटुंबाचा भाग बनून राहते. आपल्या कष्टाची कमाई आपण गाडीवर खर्च करतो. त्याच कारणामुळे लोक कार खरेदी करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतात. अशा वेळी आपण सर्व वैशिष्ट्ये असलेल्या कारच्या शोधात असतो. आज आपण ज्या कारबद्दल बोलणार आहोत ती पूर्णपणे सर्वगुणसंपन्न कार आहे.

आपल्यासाठी घर खरेदी करणं जशी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. त्याच प्रमाणे सामान्य व्यक्तींसाठी कार खरेदी करणं देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. अशा वस्तू आपण वारंवार घेत नाही. एकदा गाडी घेतली तर वर्षानुवर्षे ती आपल्या कुटुंबाचा भाग बनून राहते. आपल्या कष्टाची कमाई आपण गाडीवर खर्च करतो. त्याच कारणामुळे लोक कार खरेदी करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतात. अशा वेळी आपण सर्व वैशिष्ट्ये असलेल्या कारच्या शोधात असतो. आज आपण ज्या कारबद्दल बोलणार आहोत ती पूर्णपणे सर्वगुणसंपन्न कार आहे. 6 लाखांत मिळतेय 1200cc इंजिनची कार; जबदरस्त आहेत लूक, फीचर्स आणि मायलेज!

advertisement
02
 मारुती ग्रँड विटारा ही कार गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत लाँच झाली. या कारचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही कार ग्राहकांना देखील चांगलीच पसंतीस पडताना दिसतेय. ग्रँडमधील व्हिटारामध्ये चांगली स्पेस, चांगली डिझाइन, उच्च ग्राउंड क्लिअरन्स, पावरफुल इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमुळे ग्रँड विटारा सेगमेंटमधील इतर वाहनांना टक्कर देतेय. ही कार दीर्घकाळ टिकू शकते.

मारुती ग्रँड विटारा ही कार गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत लाँच झाली. या कारचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही कार ग्राहकांना देखील चांगलीच पसंतीस पडताना दिसतेय. ग्रँडमधील व्हिटारामध्ये चांगली स्पेस, चांगली डिझाइन, उच्च ग्राउंड क्लिअरन्स, पावरफुल इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमुळे ग्रँड विटारा सेगमेंटमधील इतर वाहनांना टक्कर देतेय. ही कार दीर्घकाळ टिकू शकते. वयाच्या 15 वर्षी सोडलं घर, घरोघरो जाऊन विकले चाकू; आज कमावते कोट्यवधी रुपये!

advertisement
03
 कलर आणि डिझाइन : मारुती सुझुकी ग्रँड विटारा 9 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ऑप्युलंट रेड, नेक्सा ब्लू, आर्क्टिक व्हाईट, स्प्लेंडिड सिल्व्हर, ग्रँडर ग्रे, चेस्टनट ब्राउन, आर्क्टिक व्हाइट विथ ब्लॅक रूफ, स्प्लिंडिड सिल्व्हर विथ ब्लॅक रूफ आणि ऑप्युलंट रेड विथ ब्लॅक रूफ असे कलर आहेत.

कलर आणि डिझाइन : मारुती सुझुकी ग्रँड विटारा 9 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ऑप्युलंट रेड, नेक्सा ब्लू, आर्क्टिक व्हाईट, स्प्लेंडिड सिल्व्हर, ग्रँडर ग्रे, चेस्टनट ब्राउन, आर्क्टिक व्हाइट विथ ब्लॅक रूफ, स्प्लिंडिड सिल्व्हर विथ ब्लॅक रूफ आणि ऑप्युलंट रेड विथ ब्लॅक रूफ असे कलर आहेत. TATAची सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही, पाहा फीचर्स आणि किंमत

advertisement
04
बाहेरून ग्रँड विटाराला स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन, नवीन 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, कॉन्ट्रास्ट-रंगीत स्किड प्लेट्स, रॅपराऊंड एलईडी टेललाइट्स, शार्क-फिन अँटेना, चारही बाजूंनी प्लास्टिक क्लेडिंग आणि हाय माउंटेड स्टॉप लँप मिळतात. यासह, इंटिग्रेटेड स्पॉयलरसारखे डिझाइन एलिमेंटही मिळतात.

05
किंमत आणि कॉम्पिटिटर : मारुती सुझुकी ग्रँड विटारा गेल्या वर्षी 26 सप्टेंबर रोजी भारतात लाँच झाली होती. ग्रँड विटाराची ऑन-रोड किंमत रु. 12.50 लाखांपासून सुरू होते आणि रु. 23 लाखांपर्यंत जाते. ग्रँड विटारा सिग्मा, डेल्टा, जेटा, अल्फा, जेटा+ आणि अल्फा+ या सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ग्रँड व्हिटारामध्ये 5 लोकांसाठी पुरेशी जागा आहे. ग्रँड विटारा किआ सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा, एमजी एस्टर, टाटा हॅरियर, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टिगुन यांच्याशी स्पर्धा करते.

  • FIRST PUBLISHED :
  •  आपल्यासाठी घर खरेदी करणं जशी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. त्याच प्रमाणे सामान्य व्यक्तींसाठी कार खरेदी करणं देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. अशा वस्तू आपण वारंवार घेत नाही. एकदा गाडी घेतली तर वर्षानुवर्षे ती आपल्या कुटुंबाचा भाग बनून राहते. आपल्या कष्टाची कमाई आपण गाडीवर खर्च करतो. त्याच कारणामुळे लोक कार खरेदी करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतात. अशा वेळी आपण सर्व वैशिष्ट्ये असलेल्या कारच्या शोधात असतो. आज आपण ज्या कारबद्दल बोलणार आहोत ती पूर्णपणे सर्वगुणसंपन्न कार आहे.<a href="https://lokmat.news18.com/photogallery/money/best-car-under-6-lakh-citroen-c3-better-than-maruti-wagonr-swift-and-baleno-car-mhmv-848309.html"> 6 लाखांत मिळतेय 1200cc इंजिनची कार; जबदरस्त आहेत लूक, फीचर्स आणि मायलेज!</a>

    MORE
    GALLERIES