advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / LIC पॉलिसीधारकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार 'ही' सुविधा

LIC पॉलिसीधारकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार 'ही' सुविधा

'एलआयसीने स्पेशल रिव्हायव्हल कॅम्पेन' सुरू केले आहे. ही मोहीम 24 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. यामध्ये प्रीमियमवर आकारण्यात येणाऱ्या लेट फीसवर मोठी सूट दिली जातेय.

01
 देशातील कोट्यवधी लोक भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पॉलिसीधारक आहेत म्हणजेच चे. या कोट्यवधी विमाधारकांना मोठा दिलासा देत आहे. एलआयसी अनेक वर्षांपासून बंद असलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी देतेय.

देशातील कोट्यवधी लोक भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पॉलिसीधारक आहेत म्हणजेच LIC चे. या कोट्यवधी विमाधारकांना मोठा दिलासा देत आहे. एलआयसी अनेक वर्षांपासून बंद असलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी देतेय.

advertisement
02
विशेष बाब म्हणजे पॉलिसी प्रीमियमवर आकारण्यात येणाऱ्या दंडावरही मोठी सूट दिली जाणार आहे. अशा वेळी, जर तुमच्याकडेही एलआयसीची पॉलिसी असेल, जी लॅप्स झाली असेल, तर तुम्ही एलआयसीच्या विशेष मोहिमेत ती पुन्हा सुरू करू शकता.

03
 खरंतर, भारतीय आयुर्विमा महामंडळाने लॅप्स झालेल्या पॉलिसींना पुन्हा सुरु करण्यासाठी 'एलआयसी स्पेशल रिव्हायव्हल कॅम्पेन' सुरू केलेय. ही मोहीम 24 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. यामध्ये प्रीमियमवर आकारण्यात येणाऱ्या लेट फीसवर मोठी सूट दिली जातेय. या विशेष मोहिमेद्वारे तुम्ही तुमची पॉलिसी कशी सुरू करू शकता हे आपण जाणून घेऊया.

खरंतर, भारतीय आयुर्विमा महामंडळाने लॅप्स झालेल्या पॉलिसींना पुन्हा सुरु करण्यासाठी 'एलआयसी स्पेशल रिव्हायव्हल कॅम्पेन' सुरू केलेय. ही मोहीम 24 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. यामध्ये प्रीमियमवर आकारण्यात येणाऱ्या लेट फीसवर मोठी सूट दिली जातेय. या विशेष मोहिमेद्वारे तुम्ही तुमची पॉलिसी कशी सुरू करू शकता हे आपण जाणून घेऊया. LIC ची योजना तुमच्यावर करेल 'धनवर्षाव'! मिळेल जबरदस्त परतावा, लवकरच संपणार ऑफर

advertisement
04
 विशेष बाब म्हणजे 'स्पेशल रिव्हायव्हल कॅम्पेन'मध्ये LIC 5 वर्षांपासून बंद असलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी देत ​​आहे. साधारणपणे लॅप्स झालेल्या पॉलिसी इतक्या दीर्घ कालावधीसाठी पुन्हा सुरु केल्या जात नाहीत. मात्र एलआयसी केवळ पॉलिसीच्या अटींनुसार 5 वर्षांपासून बंद झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरु करण्यास परवानगी देईल.  ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळवतेय LIC ची जीवन आझाद पॉलिसी, जाणून घ्या कारण

05
लॅप्स पॉलिसीवरील प्रीमियमसह आकारलेल्या लेटफीसवर 30% पर्यंत सूट उपलब्ध असेल. मात्र कमाल सवलत रु.3500 पर्यंत असेल. या स्पेशल रिवायवल कँपनेविषयी अधिक तपशील आणि अटी व शर्तींसाठी तुम्ही LIC च्या इंटरेक्टिव सर्व्हिसची मदत घेऊ शकता. एलआयसी पॉलिसीधारक त्यांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅपवर 8976862090 वर 'हाय' पावू शकतात. ही मोहीम 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 24 मार्चपर्यंत चालणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  देशातील कोट्यवधी लोक भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पॉलिसीधारक आहेत म्हणजेच <a href="https://lokmat.news18.com/tag/lic/">LIC </a>चे. या कोट्यवधी विमाधारकांना मोठा दिलासा देत आहे. एलआयसी अनेक वर्षांपासून बंद असलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी देतेय.

    MORE
    GALLERIES