एलआयसीची एक महत्त्वाची योजना आहे जी लहान मुलांसाठी खास बनवण्यात आली आहे. LIC ची 'न्यू चिल्ड्रन्स मनी क प्लान' (LIC NEW CHILDREN'S MONEY BACK PLAN) लहान मुलांच्या भविष्यासाठी फायद्याची आहे.