advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / LIC पॉलिसी धारकांनो, 31 मार्चपूर्वी करा हे काम, अन्यथा...

LIC पॉलिसी धारकांनो, 31 मार्चपूर्वी करा हे काम, अन्यथा...

तुम्ही एलआयसी पॉलिसी पॅनशी लिंक केली नसेल, तर ती 31 मार्चपूर्वी करुन घ्या. एलआयसी पॅनशी कशी लिंक करायची याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

01
 मुंबई, 15 फेब्रुवारी: तुम्हीही भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून पॉलिसी घेतली असेल, तर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एलआयसीने अधिसूचना जारी करून माहिती दिली आहे की, जर ग्राहकांनी पॉलिसीशी  लिंक केले नसेल तर ते लवकर करा. अन्यथा एलआयसी पॉलिसीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मुंबई, 15 फेब्रुवारी: तुम्हीही भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून पॉलिसी घेतली असेल, तर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एलआयसीने अधिसूचना जारी करून माहिती दिली आहे की, जर ग्राहकांनी एलआयसी पॉलिसीशी पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ते लवकर करा. अन्यथा एलआयसी पॉलिसीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

advertisement
02
भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हटले आहे की, 31 मार्च 2023 पूर्वी एलआयसी पॉलिसी पॅनशी लिंक करणे अनिवार्य आहे. एलआयसी पॉलिसी तुम्ही ऑनलाइन देखील पॅनसोबत लिंक करु शकता.  त्याविषयी जाणून घेऊया सविस्तर...

03
 ग्राहकांना एलआयसी इंडियाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा ते linkpan.licindia.in/UIDSedingWebApp/getPolicyPANStatus ला भेट देऊ शकतात. येथे तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऑनलाइन लिंक करू शकता आणि त्याचे स्टेटस देखील तपासू शकता.

ग्राहकांना एलआयसी इंडियाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा ते linkpan.licindia.in/UIDSedingWebApp/getPolicyPANStatus ला भेट देऊ शकतात. येथे तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऑनलाइन लिंक करू शकता आणि त्याचे स्टेटस देखील तपासू शकता.LIC ची योजना तुमच्यावर करेल 'धनवर्षाव'! मिळेल जबरदस्त परतावा, लवकरच संपणार ऑफर

advertisement
04
सर्वात आधी linkpan.licindia.in/UIDSedingWebApp/getPolicyPANStatus टाइप करून सर्च करा आणि लॉगिन करा. मग पॉलिसी क्रमांक टाका. यानंतर जन्मतारीख माहिती भरा. आता पॅन कार्ड डिटेल भरा. नंतर कॅप्चा भरून सबमिट करा. आता PAN LI मधील लिंक माहिती तुमच्या डिस्प्लेवर दिसेल.

05
 पॅन कार्ड लिंक होत नसेल तर काय करावं? : जर तुमचे पॅन कार्ड एलआयसीशी लिंक होत नसेल, तर तुम्हाला 'click here to register your PAN with us' वर जावे लागेल. एक नवीन ज ओपेन होईल. या पेजवर तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागेल. तुमचा पॅन एलआयसी पॉलिसीशी लिंक करण्यासाठी linkpan.licindia.in/UIDSedingWebApp/home वर लॉग इन करा.

पॅन कार्ड लिंक होत नसेल तर काय करावं? : जर तुमचे पॅन कार्ड एलआयसीशी लिंक होत नसेल, तर तुम्हाला 'click here to register your PAN with us' वर जावे लागेल. एक नवीन ज ओपेन होईल. या पेजवर तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागेल. तुमचा पॅन एलआयसी पॉलिसीशी लिंक करण्यासाठी linkpan.licindia.in/UIDSedingWebApp/home वर लॉग इन करा.दुकानदार कॅरीबॅगचे वेगळे पैसे मागू शकतो का? काय सांगतो कायदा?

advertisement
06
लॉग इन केल्यानंतर, जन्मतारीख आणि पॅन डिटेल्स भरा. आता जेंडर पर्याय निवडा. पॅन कार्डच्या आधारे email ID, पॅन डिटेल आणि पूर्ण नाव भरा. यानंतर मोबाईल नंबर, पॉलिसी नंबर आणि कॅप्चा कोड टाका. आता त्यावर क्लिक करा आणि मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाका. ओटीपी टाकल्यानंतर तुमची एलआयसी पॅन कार्डशी लिंक केली जाईल.

  • FIRST PUBLISHED :
  •  मुंबई, 15 फेब्रुवारी: तुम्हीही भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून पॉलिसी घेतली असेल, तर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एलआयसीने अधिसूचना जारी करून माहिती दिली आहे की, जर ग्राहकांनी <a href="https://lokmat.news18.com/tag/lic/">एलआयसी </a>पॉलिसीशी <a href="https://lokmat.news18.com/tag/pancard/">पॅन कार्ड</a> लिंक केले नसेल तर ते लवकर करा. अन्यथा एलआयसी पॉलिसीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement