advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / FD वर 'ही' बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या डिटेल्स

FD वर 'ही' बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या डिटेल्स

रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर खासगी क्षेत्रातील बँकेने फिक्स्ड डिपॉझिट व्याजदरात वाढ केली आहे. FD आकर्षक करण्यासाठी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अतिरिक्त व्याज मिळेल.

01
 रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने त्यांच्या एफडी व्याजदरात वाढ केलीये. ग्राहकांना आकर्षक बनवण्यासाठी बँकेने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने (BPS) वाढ केली आहे. नवीन व्याजदर 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. कोटक महिंद्रा बँक आता ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.6 टक्के व्याज देत आहे. कोटक महिंद्रा बँक 15 महिने ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवरील 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने त्यांच्या एफडी व्याजदरात वाढ केलीये. FD ग्राहकांना आकर्षक बनवण्यासाठी बँकेने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने (BPS) वाढ केली आहे. नवीन व्याजदर 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. कोटक महिंद्रा बँक आता ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.6 टक्के व्याज देत आहे. कोटक महिंद्रा बँक 15 महिने ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवरील 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे.

advertisement
02
 बँक 2 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट राशीसाठी 7.10 टक्के दराने व्याज देतेय. बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटवर 7.60 टक्के दराने व्याज देत आहे. कोटक महिंद्रा बँकेचे ग्रुप प्रेसिडेंट आणि कंज्यूमर बँकेचे प्रमुख विराट दीवानजी म्हणाले की, 'आरबीआयने प्रमुख व्याजदरात वाढ केल्यामुळे आम्ही आमच्या व्हॅल्यूएबल ग्राहकांना त्यांच्या बचतीवर अधिक परतावा देण्यासाठी व्याजदर वाढवले ​​आहेत.'

बँक 2 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट राशीसाठी 7.10 टक्के दराने व्याज देतेय. बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटवर 7.60 टक्के दराने व्याज देत आहे. कोटक महिंद्रा बँकेचे ग्रुप प्रेसिडेंट आणि कंज्यूमर बँकेचे प्रमुख विराट दीवानजी म्हणाले की, 'आरबीआयने प्रमुख व्याजदरात वाढ केल्यामुळे आम्ही आमच्या व्हॅल्यूएबल ग्राहकांना त्यांच्या बचतीवर अधिक परतावा देण्यासाठी व्याजदर वाढवले ​​आहेत.' 'या' LIC पॉलिसीची देशभरात धूम! 15 दिवसात 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी केली खरेदी

advertisement
03
सर्वसामान्यांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिटच्या जमा राशीवर 6 महिने ते एक वर्ष कालावधीसाठी 6 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, 364 दिवसांच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या एफडी रकमेवर सर्वसामान्यांसाठी 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज मिळेल.

04
 बँक 365-389 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 6.90 टक्के दराने व्याज देतेय. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी फिक्स डिपॉझिटवर 7.40 टक्के दराने व्याज मिळेल. सर्वसामान्यांसाठी 12 महिने 25 दिवस ते 2 वर्षे कालावधीसाठी 7.10 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आलाय. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर आहे.

बँक 365-389 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 6.90 टक्के दराने व्याज देतेय. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी फिक्स डिपॉझिटवर 7.40 टक्के दराने व्याज मिळेल. सर्वसामान्यांसाठी 12 महिने 25 दिवस ते 2 वर्षे कालावधीसाठी 7.10 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आलाय. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर आहे. ATM मधून कॅश काढताना 'या' लाइटकडे ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाउंट!

advertisement
05
बँकेने 180-270 दिवसांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 6.50 टक्के व्याजदर निश्चित केलाय. 280 दिवसांपासून 364 दिवसांच्या कालावधीसाठी एफडीचे दर 6.75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. कोटक बँकेने 36 दिवसांपासून 15 महिन्यांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर 7.20 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. जर कार्यकाळ 15 महिन्यांवरून जास्तीत जास्त 2 वर्षांपर्यंत वाढवला तर 7.25 टक्के दराने व्याज मिळेल.

  • FIRST PUBLISHED :
  •  रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने त्यांच्या एफडी व्याजदरात वाढ केलीये. <a href="https://lokmat.news18.com/tag/fd/">FD </a>ग्राहकांना आकर्षक बनवण्यासाठी बँकेने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने (BPS) वाढ केली आहे. नवीन व्याजदर 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. कोटक महिंद्रा बँक आता ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.6 टक्के व्याज देत आहे. कोटक महिंद्रा बँक 15 महिने ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवरील 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे.

    MORE
    GALLERIES