advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / ATM मधून कॅश काढताना 'या' लाइटकडे ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाउंट!

ATM मधून कॅश काढताना 'या' लाइटकडे ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाउंट!

एटीएममधून कॅश काढणे देखील आता सेफ राहिलेलं नाही. लक्ष दिले नाही तर तुमचे अकाउंट क्षणार्धात रिकामे देखील होऊ शकते. ते कसे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

01
 वाढत्या सायबर क्राइम दरम्यान आता ऑनलाइन ट्रांझेक्शनसोबतच मधून पैसे काढणे देखील सुरक्षित नाही. एटीएममुळे पैसे काढण्याची समस्या जितकी सोपी झाली आहे, तितक्याच अडचणीही वाढल्या आहेत.

वाढत्या सायबर क्राइम दरम्यान आता ऑनलाइन ट्रांझेक्शनसोबतच एटीएममधून पैसे काढणे देखील सुरक्षित नाही. एटीएममुळे पैसे काढण्याची समस्या जितकी सोपी झाली आहे, तितक्याच अडचणीही वाढल्या आहेत.

advertisement
02
 थोडी सावधगिरी तुम्हाला कोणत्याही वाईट घटनेपासून वाचवू शकते. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी तुम्ही ज्या मशीनमधून पैसे काढत आहात ते मशीन किती सुरक्षित आहे हे तपासून पाहावे. एटीएममध्ये कार्ड क्लोनिंग हा सर्वात मोठा धोका आहे. तुमचे डिटेल्स कसे चोहले जाऊ शकतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

थोडी सावधगिरी तुम्हाला कोणत्याही वाईट घटनेपासून वाचवू शकते. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी तुम्ही ज्या मशीनमधून पैसे काढत आहात ते मशीन किती सुरक्षित आहे हे तपासून पाहावे. एटीएममध्ये कार्ड क्लोनिंग हा सर्वात मोठा धोका आहे. तुमचे डिटेल्स कसे चोहले जाऊ शकतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. क्रेडिट कार्डने रेंट भरता? मग ही माहिती असायलाच हवी

advertisement
03
 एटीएम मशीनमधील कार्ड स्लॉटमधून हॅकर्स कोणत्याही ग्राहकाचा डेटा चोरतात. ते एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असे डिव्हाइस ठेवतात, जे तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती स्कॅन करते. यानंतर, ते ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस डिव्हाइसमधून डेटा चोरतात.

एटीएम मशीनमधील कार्ड स्लॉटमधून हॅकर्स कोणत्याही ग्राहकाचा डेटा चोरतात. ते एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असे डिव्हाइस ठेवतात, जे तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती स्कॅन करते. यानंतर, ते ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस डिव्हाइसमधून डेटा चोरतात. फक्त 150 रुपयांत सुधारेल मुलांचे भविष्य, LIC च्या या योजनेत आजच करा गुंतवणूक

advertisement
04
तुमच्या डेबिट कार्डचा अॅक्सेस घेण्यासाठी, हॅकरकडे तुमचा पिन नंबर असणे आवश्यक आहे. हॅकर्स कॅमेराने पिन नंबर ट्रॅक करू शकतात. हे टाळण्यासाठी जेव्हाही तुम्ही एटीएममध्ये तुमचा पिन क्रमांक टाकाल तेव्हा तो दुसऱ्या हाताने लपवा. जेणेकरून त्याची इमेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जाणार नाही.

05
एटीएममध्ये जाताना एटीएम मशीनचा कार्ड स्लॉट काळजीपूर्वक तपासा. जर तुम्हाला वाटत असेल की, एटीएम कार्ड स्लॉटमध्ये छेडछाड केली गेली आहे किंवा स्लॉट सैल आहे किंवा इतर काही समस्या आहे तर ते वापरू नका.

06
कार्ड स्लॉटमध्ये कार्ड ठेवताना, त्यामधील लाइटवर लक्ष द्या. जर स्लॉटमध्ये हिरवा लाइट असेल तर एटीएम सुरक्षित आहे. पण त्यात लाल किंवा इतर कोणताही लाइट नसेल तर एटीएम वापरू नका. हे काही तरी गडबड असल्याचे संकेत आहे.

07
जर तुम्हाला कधी वाटत असेल की, तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात सापडलात आणि बँकही बंद आहे, तर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधावा. ही माहिती लवकरात लवकर पोलिसांना दिल्यास तिथे फिंगर प्रिंट मिळू शकतात. तुमच्या आजूबाजूला कोणाकडे ब्लूटूथ कनेक्शन अॅक्टिव्ह आहे हे देखील तुम्ही पाहू शकता, ज्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे सोपे होईल.'

  • FIRST PUBLISHED :
  •  वाढत्या सायबर क्राइम दरम्यान आता ऑनलाइन ट्रांझेक्शनसोबतच <a href="https://lokmat.news18.com/tag/atm/">एटीएम</a>मधून पैसे काढणे देखील सुरक्षित नाही. एटीएममुळे पैसे काढण्याची समस्या जितकी सोपी झाली आहे, तितक्याच अडचणीही वाढल्या आहेत.

    MORE
    GALLERIES