advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा 'हे' काम

Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा 'हे' काम

आधार कार्ड हे आपल्या ओळखीचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. त्याशिवाय कोणतेही आर्थिक काम करणे सोपे नाही. आता सरकारने याविषयी महत्वाची सूचना जारी केली आहे.

01
 ज्यांचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलंय, त्यांनी ते अपडेट करून घेणे आवश्यक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेय. तुम्ही तुमचे ऑनलाइन आणि ऑफलाइन अपडेट करू शकता. ते कसं करावं याविषयीच सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.

ज्यांचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलंय, त्यांनी ते अपडेट करून घेणे आवश्यक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेय. तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन अपडेट करू शकता. ते कसं करावं याविषयीच सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.

advertisement
02
सरकारकडून सांगण्यात आलेय की, 'तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलं असेल आणि ते अद्यापही अपडेट केलं नसेल, तर ते तत्काळ अपडेट करा. तसेच 'ओळखणीचा पुरावा' आणि 'पत्त्याचा पुरावा' ची कागदपत्रे अपलोड करुन व्हेरिफाइड करावीत . ऑनलाइन अपडेट करण्यासाठी 25 रुपये आणि ऑफलाइनसाठी 50 रुपये शुल्क आहे

03
 आधार कार्ड कसं अपडेट करावं? : ऑफलाइन अपडेटसाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. UIDAI नुसार, तुम्ही 50 रुपये शुल्क भरून तुम्ही सहज डेमोग्राफिक डिटेल्स (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल आणि ईमेल) सहजपणे अपडेट करू शकता. बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील.

आधार कार्ड कसं अपडेट करावं? : ऑफलाइन अपडेटसाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. UIDAI नुसार, तुम्ही 50 रुपये शुल्क भरून तुम्ही सहज डेमोग्राफिक डिटेल्स (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल आणि ईमेल) सहजपणे अपडेट करू शकता. बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. Pan Card हरवलंय? तर डोंट वरी, सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा परत

advertisement
04
 ऑनलाइन अॅड्रेस अपडेट करण्याची प्रोसेस काय? : आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा आणि 'प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस' या पर्यायावर क्लिक करा. आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ओटीपी वापरून लॉगिन करा. 'पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा' वर क्लिक करा.

ऑनलाइन अॅड्रेस अपडेट करण्याची प्रोसेस काय? : आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा आणि 'प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस' या पर्यायावर क्लिक करा. आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ओटीपी वापरून लॉगिन करा. 'पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा' वर क्लिक करा. EPFO News : ईपीएफओमधून जास्त पेन्शन हवीये? नवीन गाइडलाइन्स जारी, असा करता येणार अर्ज

advertisement
05
 12 अंकी आधार नंबर टाका आणि 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा. OTP टाका आणि लॉगिन करा. 'अपडेट न्यू अॅड्रेस प्रूफ' हा पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता टाका.

12 अंकी आधार नंबर टाका आणि 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा. OTP टाका आणि लॉगिन करा. 'अपडेट न्यू अॅड्रेस प्रूफ' हा पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता टाका. Axis Bank च्या ग्राहकांना धक्का! बँकेने नियमांत केले मोठे बदल

advertisement
06
यानंतर, अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट करावयाची कागदपत्रे सलेक्ट करा. पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा. आधार अपडेट रिक्वेस्ट स्वीकारली जाईल आणि 14-अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर जेनरेट होईल.

  • FIRST PUBLISHED :
  •  ज्यांचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलंय, त्यांनी ते अपडेट करून घेणे आवश्यक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेय. तुम्ही तुमचे <a href="https://lokmat.news18.com/photogallery/tag/aadharcard/">आधार कार्ड </a>ऑनलाइन आणि ऑफलाइन अपडेट करू शकता. ते कसं करावं याविषयीच सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.

    MORE
    GALLERIES