advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Pan Card हरवलंय? तर डोंट वरी, सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा परत

Pan Card हरवलंय? तर डोंट वरी, सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा परत

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच पॅन क्रमांक असू शकतो. तो दुसऱ्या पॅनकार्डसाठी अर्ज करू शकत नाही. दुसरीकडे, जर एखाद्याचे पॅन कार्ड हरवले असेल, तर त्या व्यक्तीला डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल.

01
 हे अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. त्याचबरोबर आयकर भरण्यासाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर ओळख दाखवण्यासाठी पॅन कार्डचाही वापर केला जातो. मात्र, एखाद्याचे पॅन कार्ड हरवले तर लोकांना समस्यांना सामोरे जावं लागतं. तुमचं पॅन कार्डही हरवलं असेल किंवा चोरीला गेलं असंल तर लगेच काही स्टेप्स फॉलो केल्यास तुम्हाला तुमचे कार्ड परत मिळू शकते.

पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. त्याचबरोबर आयकर भरण्यासाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर ओळख दाखवण्यासाठी पॅन कार्डचाही वापर केला जातो. मात्र, एखाद्याचे पॅन कार्ड हरवले तर लोकांना समस्यांना सामोरे जावं लागतं. तुमचं पॅन कार्डही हरवलं असेल किंवा चोरीला गेलं असंल तर लगेच काही स्टेप्स फॉलो केल्यास तुम्हाला तुमचे कार्ड परत मिळू शकते.

advertisement
02
 आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच पॅन क्रमांक असू शकतो. तो दुसऱ्या पॅनकार्डसाठी अर्ज करू शकत नाही. दुसरीकडे, जर एखाद्याचे पॅन कार्ड हरवलं असेल, तर त्या व्यक्तीला डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल. आता डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे आपण जाणून घेऊया...

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच पॅन क्रमांक असू शकतो. तो दुसऱ्या पॅनकार्डसाठी अर्ज करू शकत नाही. दुसरीकडे, जर एखाद्याचे पॅन कार्ड हरवलं असेल, तर त्या व्यक्तीला डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल. आता डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे आपण जाणून घेऊया... एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय ठरु शकते घातक! जाणून घ्या दुष्परिणाम

advertisement
03
 डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या स्टेप्स जाणून घेऊया. सर्वात आधी TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर अर्जाच्या प्रकाराला "Changes or correction in existing PAN data/ Reprint of PAN card (No changes in existing PAN data)" या रुपात निवडा.

डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या स्टेप्स जाणून घेऊया. सर्वात आधी TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर अर्जाच्या प्रकाराला "Changes or correction in existing PAN data/ Reprint of PAN card (No changes in existing PAN data)" या रुपात निवडा. Home Loan घेण्यापूर्वी अवश्य घ्या ही माहिती, स्वस्तात मिळेल होम लोन

advertisement
04
 नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर यासारखी अनिवार्य असणारी सर्व माहिती भरा आणि सबमिट करा. एक टोकन नंबर येईल. भविष्यातील वापरासाठी अर्जदाराच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवला जाईल. आता अर्ज दाखल करणे सुरू ठेवा.

नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर यासारखी अनिवार्य असणारी सर्व माहिती भरा आणि सबमिट करा. एक टोकन नंबर येईल. भविष्यातील वापरासाठी अर्जदाराच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवला जाईल. आता अर्ज दाखल करणे सुरू ठेवा. विविध बँकांमध्ये अकाउंट असतील तर व्हा सावधान! होऊ शकते नुकसान

advertisement
05
'Personal Details' पेजवर सर्व फील्ड भरा. तुम्ही पॅन अर्ज सबमिशनच्या तीन पद्धतींमधून निवडू शकता - अर्जाची कागदपत्रे फिजिकलरित्या सबमिट करणे, ई-केवायसीद्वारे डिजिटल सबमिशन आणि ई-स्वाक्षरी करणे. ई-केवायसी आणि ई-साइनद्वारे डिजिटल जमा करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. अखेरचा फॉर्म सबमिट करताना, फॉर्मवर ई-साइन करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असेल.

06
 दुसरीकडे ई-स्वाक्षरीद्वारे प्रक्रिया पूर्ण झाली तरी आधार कार्ड अनिवार्य आहे. तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रांचे स्कॅन केलेले फोटो अपलोड करावे लागतील. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्जाचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी एक OTP येईल. तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड यापैकी एक निवडावा लागेल. ई-पॅन कार्डसाठी वैध ईमेल पत्ता आवश्यक असेल.

दुसरीकडे ई-स्वाक्षरीद्वारे प्रक्रिया पूर्ण झाली तरी आधार कार्ड अनिवार्य आहे. तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रांचे स्कॅन केलेले फोटो अपलोड करावे लागतील. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्जाचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी एक OTP येईल. तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड यापैकी एक निवडावा लागेल. ई-पॅन कार्डसाठी वैध ईमेल पत्ता आवश्यक असेल. SBI क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांनो सावधान! 17 मार्चपासून...

advertisement
07
Contact Details आणि डॉक्यूमेंट संबंधित माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा. तुम्हाला Payment Page दिसेल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर Acknowledgment Receipt जनरेट केली जाईल. 15-20 दिवसांत पॅन कार्ड जारी केले जाईल.

  • FIRST PUBLISHED :
  •  <a href="https://lokmat.news18.com/tag/pancard/">पॅन कार्ड </a>हे अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. त्याचबरोबर आयकर भरण्यासाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर ओळख दाखवण्यासाठी पॅन कार्डचाही वापर केला जातो. मात्र, एखाद्याचे पॅन कार्ड हरवले तर लोकांना समस्यांना सामोरे जावं लागतं. तुमचं पॅन कार्डही हरवलं असेल किंवा चोरीला गेलं असंल तर लगेच काही स्टेप्स फॉलो केल्यास तुम्हाला तुमचे कार्ड परत मिळू शकते.

    MORE
    GALLERIES