advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने कसं भरावं, या आहेत सोप्या ट्रिक

एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने कसं भरावं, या आहेत सोप्या ट्रिक

क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी कर्ज घेणं टाळायला हवं. हे कर्ज टाळण्यासाठी बॅलेन्स ट्रांसफर हा आहे पर्याय आहे. बॅलेन्स ट्रांसफरच्या माध्यमातून एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरता येतं. ते कसं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

01
 अनेकदा आपल्याकडे पैशांची चणचण सुरु असते. चे बिल भरण्यासाठी बँक खात्यात पैसेच शिल्लक नसतात. अशा परिस्थितीत एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिटने भरता येईल का?असा प्रश्न निर्माण होतो. तर याचं उत्तर हो आहे. आपण एका क्रेडिट कार्डचं बिल दुसर्‍या क्रेडिट कार्डवरून काही काही ट्रिक वापरुन भरु शकतो.

अनेकदा आपल्याकडे पैशांची चणचण सुरु असते. क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी बँक खात्यात पैसेच शिल्लक नसतात. अशा परिस्थितीत एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिटने भरता येईल का?असा प्रश्न निर्माण होतो. तर याचं उत्तर हो आहे. आपण एका क्रेडिट कार्डचं बिल दुसर्‍या क्रेडिट कार्डवरून काही काही ट्रिक वापरुन भरु शकतो.

advertisement
02
 अनेकदा बँका या निवडक क्रेडिट कार्डवर बॅलेन्स ट्रान्सफर सुविधेचा ऑप्शन देतात. याचा अर्थ एका कार्डवरून दुसऱ्या कार्डावर खर्च केलेली रक्कम ट्रान्सफर करण्याची परवानगी देणे. बॅलेन्स ट्रान्सफरसाठी, पैसे एका क्रेडिट कार्डमधून घेतले जातात आणि दुसर्‍या कार्डवर पाठवले जातात. यासाठी इतर कार्डची क्रेडिट मर्यादा खर्च केलेल्या रकमेपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

अनेकदा बँका या निवडक क्रेडिट कार्डवर बॅलेन्स ट्रान्सफर सुविधेचा ऑप्शन देतात. याचा अर्थ एका कार्डवरून दुसऱ्या कार्डावर खर्च केलेली रक्कम ट्रान्सफर करण्याची परवानगी देणे. बॅलेन्स ट्रान्सफरसाठी, पैसे एका क्रेडिट कार्डमधून घेतले जातात आणि दुसर्‍या कार्डवर पाठवले जातात. यासाठी इतर कार्डची क्रेडिट मर्यादा खर्च केलेल्या रकमेपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. Credit Card Tips : सावधान! तुमचं क्रेडिट कार्ड बंद होणार? लगेच चेक करा

advertisement
03
ज्या बँकेच्या कार्डवरून तुम्ही बॅलन्स ट्रान्सफरसाठी पैसे घेता, ती बँक तुमच्याकडून जीएसटी आणि प्रोसेसिंग फीस घेते. या सुविधेत, क्रेडिट कार्ड ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी पुन्हा बफर कालावधी मिळतो ज्यासाठी त्यांना कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही.

04
 बॅलेन्स ट्रान्सफर हा पर्याय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट कॅशमध्ये करु शकता. यासाठी तुम्ही कॅश अॅडव्हान्सचा पर्याय अवलंबू शकता. आणीबाणीच्या प्रसंगी कॅश अॅडव्हान्स वापरता येऊ शकते. परंतु तुम्हाला त्यावर चार्ज भरावे लागेल. कॅश अॅडव्हान्समध्ये तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढू शकता.

बॅलेन्स ट्रान्सफर हा पर्याय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट कॅशमध्ये करु शकता. यासाठी तुम्ही कॅश अॅडव्हान्सचा पर्याय अवलंबू शकता. आणीबाणीच्या प्रसंगी कॅश अॅडव्हान्स वापरता येऊ शकते. परंतु तुम्हाला त्यावर चार्ज भरावे लागेल. कॅश अॅडव्हान्समध्ये तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढू शकता. कार लोन घ्यायचा विचार करताय? 'या' बँक ऑफर करताय सर्वात कमी लोन

advertisement
05
तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल ई-वॉलेटद्वारे भरू शकता. तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे टाकू शकता आणि नंतर ते बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. त्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल भरता येईल. ही पद्धत एटीएममधून पैसे काढण्याच्या पहिले सांगितलेल्या पद्धतीचे डिजिटल व्हर्जन आहे आहे. त्याचा फायदा म्हणजे तुम्हाला एटीएममध्ये जाऊन क्रेडिट कार्डमधून पैसे काढून बँक खात्यात जमा करावे लागणार नाहीत. या प्रक्रियेतही तुम्हाला ई-वॉलेटनुसार चार्ज भरावे लागेल.

  • FIRST PUBLISHED :
  •  अनेकदा आपल्याकडे पैशांची चणचण सुरु असते. <a href="https://lokmat.news18.com/tag/credit/">क्रेडिट कार्ड</a>चे बिल भरण्यासाठी बँक खात्यात पैसेच शिल्लक नसतात. अशा परिस्थितीत एका क्रेडिट कार्डचं बिल दुसऱ्या क्रेडिटने भरता येईल का?असा प्रश्न निर्माण होतो. तर याचं उत्तर हो आहे. आपण एका क्रेडिट कार्डचं बिल दुसर्‍या क्रेडिट कार्डवरून काही काही ट्रिक वापरुन भरु शकतो.

    MORE
    GALLERIES