आजकाल बँका देखील ग्राहकांना अगदी मोजक्या कागदपत्रांवर कार लोन ऑफर करतात. गेल्या काही महिन्यांपासून रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने कार लोनवरील व्याजदरात सातत्याने वाढ होतेय. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांची माहिती देत आहोत ज्या ग्राहकांना कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग फीसमध्ये कार लोन देत आहेत.
अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 8.55 टक्के दराने कार लोन देत आहे. कर्जावर प्रोसेसिंग फीस म्हणून ग्राहकांना किमान 3,500 ते 7,000 रुपये भरावे लागतील. सहकारी बँका FD वर देताय 9 टक्के व्याज, पण धोके माहितीये का?
खाजगी क्षेत्रातील बँक फेडरल बँक 11 टक्के दराने कार लोन देत आहे. हे लोन पूर्ण 84 महिन्यांसाठी घेतले जाऊ शकते. PPF अकाउंट बंद झालंय तर नो टेंशन! एका झटक्यात करता येईल सुरु, ही आहे प्रोसेस
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच SBI आपल्या ग्राहकांना 8.60 टक्के दराने कार लोन देत आहे. या कर्जावर बँक ग्राहकांकडून 0 प्रोसेसिंग फीस आकारत आहे. bankbazaar.com वर ही सर्व माहिती देण्यात आली आहे. वोटर आयडी आणि आधार कार्ड वापरता ना? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट