advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / जुनं सॅलरी अकाउंट बंद करायचंय? अवश्य जाणून घ्या 'या' गोष्टी

जुनं सॅलरी अकाउंट बंद करायचंय? अवश्य जाणून घ्या 'या' गोष्टी

नोकरी बदलल्यानंतर लोक अनेकदा इतर बँकांमध्ये अकाउंट उघडतात. अशा परिस्थितीत, तुम्हीही नोकरी करत असाल आणि जुन्या बँकेतील सॅलरी अकाउंट बंद करायचे असेल तर येथे दिलेल्या टिप्स फॉलो करा.

01
 सॅलरी अकाउंट बंद करण्यापूर्वी, सॅलरी अकाउंटमधील बॅलेन्स चेक करा. ट्रांजेक्शन संबंधित कोणत्याही त्रुटी टाळण्यासाठी, किमान 2-3 वर्षांचे बँक स्टेटमेंट डाउनलोड करा. यामुळे आयकर रिटर्न भरणेही सोपे होणार आहे.

सॅलरी अकाउंट बंद करण्यापूर्वी, सॅलरी अकाउंटमधील बॅलेन्स चेक करा. ट्रांजेक्शन संबंधित कोणत्याही त्रुटी टाळण्यासाठी, किमान 2-3 वर्षांचे बँक स्टेटमेंट डाउनलोड करा. यामुळे आयकर रिटर्न भरणेही सोपे होणार आहे. Salary account मध्ये मिनिमम बॅलेन्स किती असावं? काय आहे नियम?

advertisement
02
 जर तुमच्या सॅलरी अकाउंटचे बॅलेन्स मायनसमध्ये गेले असेल तर बँक तुम्हाला खाते बंद करण्याची परवानगी देऊ शकत नाही. जुन्या सॅलरी अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवले नाही तरी बॅलेन्स निगेटिव्ह होते. अकाउंट क्लोज करण्यापूर्वी उर्वरित निगेटिव्ह अमाउंट पे करणे गरजेचे असते.

जर तुमच्या सॅलरी अकाउंटचे बॅलेन्स मायनसमध्ये गेले असेल तर बँक तुम्हाला खाते बंद करण्याची परवानगी देऊ शकत नाही. जुन्या सॅलरी अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवले नाही तरी बॅलेन्स निगेटिव्ह होते. अकाउंट क्लोज करण्यापूर्वी उर्वरित निगेटिव्ह अमाउंट पे करणे गरजेचे असते. एक Call आणि प्रॉब्लम Solve! आधार धारकांसाठी UIDAI ने जारी केला टोल फ्री नंबर

advertisement
03
 EMI, बिल किंवा मंथली सब्सक्रिप्शनच्या ऑटोमॅटिक पेमेंटसाठी जर तुम्ही जुन्या सॅलरी अकाउंटचा वापर करत असाल तर अशा प्रकारचे सर्व ट्रांझेक्शन कँसल करुन टाका. जर हे अकाउंट बद पडले आणि तुमचं पेमेंट मिस झालं तर क्रेडिट रेटिंग खराब होऊ शकते.

EMI, बिल किंवा मंथली सब्सक्रिप्शनच्या ऑटोमॅटिक पेमेंटसाठी जर तुम्ही जुन्या सॅलरी अकाउंटचा वापर करत असाल तर अशा प्रकारचे सर्व ट्रांझेक्शन कँसल करुन टाका. जर हे अकाउंट बद पडले आणि तुमचं पेमेंट मिस झालं तर क्रेडिट रेटिंग खराब होऊ शकते. Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा 'हे' काम

advertisement
04
अनेक बँका अकाउंट बंद करण्यासाठी चार्ज आकारतात. साधारणपणे, खाते उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत खाते बंद करण्यासाठी बँका चार्ज आकारतात. खाते बंद करण्याचे चार्ज टाळण्यासाठी तुमचे सॅलरी अकाउंट बंद करण्यापूर्वी किमान एक वर्ष प्रतीक्षा करा.

05
साधारणपणे, नोकरदार लोकांचे सॅलरी अकाउंट EPFO, इंश्योरेंस, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि इतर सरकारी सेविंग स्किमशी जोडलेले असते. असे खाते बंद करण्यापूर्वी, या सर्व सेवा आणि योजना नवीन बँक खात्यासह अपडेट करा.

  • FIRST PUBLISHED :
  •  सॅलरी अकाउंट बंद करण्यापूर्वी, सॅलरी अकाउंटमधील बॅलेन्स चेक करा. ट्रांजेक्शन संबंधित कोणत्याही त्रुटी टाळण्यासाठी, किमान 2-3 वर्षांचे बँक स्टेटमेंट डाउनलोड करा. यामुळे आयकर रिटर्न भरणेही सोपे होणार आहे. <a href="https://lokmat.news18.com/photogallery/money/know-salary-account-benefits-and-minimum-balance-rules-in-marathi-mhmv-835533.html">Salary account मध्ये मिनिमम बॅलेन्स किती असावं? काय आहे नियम?</a>

    MORE
    GALLERIES