advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / विविध बँकांमध्ये अकाउंट असतील तर व्हा सावधान! होऊ शकते नुकसान

विविध बँकांमध्ये अकाउंट असतील तर व्हा सावधान! होऊ शकते नुकसान

प्रधानमंत्री जन धन योजनांमुळे आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीचे बँक अकाउंट आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांची एकापेक्षा जास्त म्हणजेच मल्टीपल बँक अकाउंट आहेत.

01
अनेक वेळा नोकरी करणारे लोक शहरात कामासाठी जातात तेव्हा तिथे जाऊन बँक खाते उघडतात. अशा वेळी त्यांचे एकाच वेळी अनेक बँक अकाउंट होतात. मात्र मल्टीपल बँक अकाउंट असण्याचे अनेक नुकसान आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...

02
अनेक वेळा जास्त बँक अकाउंट उघडतात आणि नंतर ते विसरुन जातात. बँक अशा प्रकारच्या खात्यावर अनेक प्रकारचे चार्जेस आकारते. ज्यामुळे ग्राहकांवर आर्थिक बोजा वाढतो.

03
जास्त अकाउंट असल्यामुळे अनेक वेळा लोक सर्व अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेंस ठेवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना अनेक वेळा दंड भरावा लागतो. अशा परिस्थितीत त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो.

04
 अधिक बँक अकाउंट असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना खूप त्रास सहन करावा लागतो. डॉक्यूमेंट सबमिट करताना माहिती गोळा करण्यासाठी तुम्हाला चकरा माराव्या लागतील.

अधिक बँक अकाउंट असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना खूप त्रास सहन करावा लागतो. डॉक्यूमेंट सबमिट करताना माहिती गोळा करण्यासाठी तुम्हाला चकरा माराव्या लागतील. LIC पॉलिसीधारकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार 'ही' सुविधा

advertisement
05
 अधिक खाते असल्याने तुम्ही फसवणुकीचे बळी देखील होऊ शकता. अनेक वेळा फसवणूक करणारे निष्क्रिय खाती वापरून सायबर गुन्हे करतात.

अधिक खाते असल्याने तुम्ही फसवणुकीचे बळी देखील होऊ शकता. अनेक वेळा फसवणूक करणारे निष्क्रिय खाती वापरून सायबर गुन्हे करतात. HDFC चं क्रेडिट कार्ड वापरता? मग तुमच्यासाठी गुडन्यूज, बँकेने सुरु केली खास सुविधा

advertisement
06
अशा वेळी, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त सेविंग अकाउंट असतील आणि तुम्ही ती सर्व सांभाळू शकत नसाल, तर एक खाते वगळता सर्व खाते बंद करा.

  • FIRST PUBLISHED :
  • अनेक वेळा नोकरी करणारे लोक शहरात कामासाठी जातात तेव्हा तिथे जाऊन बँक खाते उघडतात. अशा वेळी त्यांचे एकाच वेळी अनेक बँक अकाउंट होतात. मात्र मल्टीपल बँक अकाउंट असण्याचे अनेक नुकसान आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...

    MORE
    GALLERIES