तुम्ही अजून पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर 31 मार्चपूर्वी करा. अन्यथा 1एप्रिलपासून तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही. यानंतर तुम्ही आयकर रिटर्न भरू शकणार नाही. 1 एप्रिलपासून हे काम करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. पॅन कार्डवरील अॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्स
जर तुम्हाला जास्त प्रीमियमसह एलआयसी पॉलिसीवर देखील कर सूट मिळवायची असेल, तर तुम्हाला ही सूट फक्त 31 मार्च 2023 पर्यंत खरेदी केलेल्या पॉलिसीवर मिळू शकते. 1 एप्रिलपासून लोकांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. आता कमी खर्चात बसवता येईल AC, वीज बिलही येईल कमी; जाणून घ्या किंमत?