advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Airtel यूझर्सना धक्का! आता 'या' शहरांमध्ये वाढवल्या प्रीपेड रिचार्ज प्लानच्या किंमती

Airtel यूझर्सना धक्का! आता 'या' शहरांमध्ये वाढवल्या प्रीपेड रिचार्ज प्लानच्या किंमती

Bharti Airtel ने 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन काढून टाकला आहे. तसेच, भारतातील सर्व 22 सर्किल्समध्ये 155 रुपयांचा प्लॅन हा एकमेव एंट्री-लेव्हल रिचार्ज पर्याय बनवला आहे.

01
भारती एअरटेलने गुजरात, कोलकाता, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 3 सर्कलमध्ये एंट्री लेव्हल टेरिफमध्ये वाढ केलीये. यासह भारती एअरटेलने 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन काढून टाकलाय.

भारती एअरटेलने गुजरात, कोलकाता, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 3 सर्कलमध्ये एंट्री लेव्हल टेरिफमध्ये वाढ केलीये. यासह भारती एअरटेलने 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन काढून टाकलाय.

advertisement
02
भारतातील सर्व 22 सर्कलमध्ये 155 रुपयांचा प्लॅन हा एकमेव एंट्री-लेव्हल रिचार्ज पर्याय बनवला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये दोन सर्कलमध्ये दरवाढ सुरू झाली आणि 5 महिन्यांत भारतातील सर्व सर्कलमध्ये लागू करण्यात आली.

03
 भारती एअरटेलचा 155 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन यूझर्सला अनलीमिडेट कॉलिंग, 1 जीबी डेटा आणि 300 एसएमएस 24 दिवसांच्या व्हॅलिटिडीसह दिला जातोय. याशिवाय यूझर्सला विंक म्युझिक आणि फ्री हेलोट्यून्स सारखे इतर फायदे देखील मिळतात.

भारती एअरटेलचा 155 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन यूझर्सला अनलीमिडेट कॉलिंग, 1 जीबी डेटा आणि 300 एसएमएस 24 दिवसांच्या व्हॅलिटिडीसह दिला जातोय. याशिवाय यूझर्सला विंक म्युझिक आणि फ्री हेलोट्यून्स सारखे इतर फायदे देखील मिळतात. QR Code ने पेमेंट करताय? जरा थांबा, 'या' चुका पडू शकतात महागात

advertisement
04
 ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टेनलीच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलेय की, दरात वाढ हा एक चांगला निर्णय आहे. 5G नेटवर्कच्या अर्थपूर्ण रोलआउटनंतर मार्केट शेअर वाढेल.

ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टेनलीच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलेय की, दरात वाढ हा एक चांगला निर्णय आहे. 5G नेटवर्कच्या अर्थपूर्ण रोलआउटनंतर मार्केट शेअर वाढेल. तुमच्या डेबिट कार्डवरही 'हे' चिन्ह आहे का? लगेच करा चेक आणि व्हा सावध

advertisement
05
 5G आघाडीवर, कंपनीकडे आता 5G Plus सेवा देशातील 265 हून अधिक शहरांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि मार्च 2024 पर्यंत देशातील बहुतांश भाग कव्हर करण्याची योजना आहे. मार्च 2024 पर्यंत सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भागांचा समावेश करा.

5G आघाडीवर, कंपनीकडे आता 5G Plus सेवा देशातील 265 हून अधिक शहरांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि मार्च 2024 पर्यंत देशातील बहुतांश भाग कव्हर करण्याची योजना आहे. मार्च 2024 पर्यंत सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भागांचा समावेश करा. Paytm वरुन क्रेडिट कार्ड बिल तुम्हाला भरता येतं का? ही आहे सोपी प्रोसेस

  • FIRST PUBLISHED :
  • भारती एअरटेलने गुजरात, कोलकाता, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 3 सर्कलमध्ये एंट्री लेव्हल टेरिफमध्ये वाढ केलीये. यासह भारती एअरटेलने 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन काढून टाकलाय.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement