advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Egg Shell Uses : त्वचेसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर अंड्यांचं कवच; फेकून देण्यापूर्वी हे नक्की पाहा

Egg Shell Uses : त्वचेसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर अंड्यांचं कवच; फेकून देण्यापूर्वी हे नक्की पाहा

अंडी वापरल्यानंतर आपण त्याचे कवच आपण फेकून देतो. अंड्याचे कवच आपण खाऊ शकता नाही. मात्र त्याचा इतर अनेक प्रकारे आपण वापर करू शकतो. या आहेत काही आयडिया.

01
इतर कॅल्शियमयुक्त पदार्थांपेक्षा अंड्याच्या शेलमध्ये जास्त कॅल्शियम असते. ते त्वचा आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे. कारण त्यात कॅल्शियम कार्बोनेट, प्रथिने, मॅग्नेशियम आणि सेलेनियम असतात.

02
अंड्याचे कवच फेकून न देता, आपण ते नैसर्गिक मार्गाने आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी वापरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघरात विविध प्रकारे अंड्याचे कवच कसे वापरता येते.

03
भांडी साफ करणे : अंड्याचे कवच खूप जास्त खराब झालेली भांडी घासण्यासाठी केला जाऊ शकतो. भांड्याला चिकटलेले अन्न काढण्यासाठी अंड्याचे कवच उपयुक्त आहे.

04
खत बनवण्यासाठी : अंड्याचे कवच बारीक करून रोपांसाठी खत म्हणून वापरले जाऊ शकते. रोप लावलेल्या मातीमध्ये अंड्याचे कवच बारीक करून टाका.

05
पक्ष्यांचे खाद्य : पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून तुम्ही अंड्याचे कवच वापरू शकता. अंड्याच्या शेलमध्ये कॅल्शियम भरपूर असते आणि ते अंडी देणाऱ्या पक्ष्यांना पोषक तत्वे पुरवण्यात मदत करतात.

06
दातांचे आरोग्य : अंड्याच्या कवचापासून घरी टूथ पावडर बनवता येते. ¼ कप पावडर केले कवच, 2 चमचे खोबरेल तेल, 1 चमचे बेकिंग सोडा, 1/2 चमचे कॅस्टिल साबण आणि पेपरमिंट तेलाचे काही थेंब घालून मिसळा.

07
घरी तयार केले हे नैसर्गिक टूथपेस्ट तयार झाल्यानंतर तुमची याचा वापर करू शकता. अंड्याच्या शेलमध्ये कॅल्शियम असते, जे दात निरोगी ठेवण्यास मदत करते.

  • FIRST PUBLISHED :
  • इतर कॅल्शियमयुक्त पदार्थांपेक्षा अंड्याच्या शेलमध्ये जास्त कॅल्शियम असते. ते त्वचा आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे. कारण त्यात कॅल्शियम कार्बोनेट, प्रथिने, मॅग्नेशियम आणि सेलेनियम असतात.

    MORE
    GALLERIES