मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » वनस्पतींकडून पूर्वीपेक्षा जास्त CO2 शोषण! याचा वातावरणावर काय परिणाम होईल?

वनस्पतींकडून पूर्वीपेक्षा जास्त CO2 शोषण! याचा वातावरणावर काय परिणाम होईल?

वातावरणातील (Atmosphere) कार्बन डायऑक्साइड (CO2) जास्त असल्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासून झाडे अधिक वेगाने प्रकाशसंश्लेषण करत आहेत, त्यामुळे त्यांच्याद्वारे शोषलेल्या CO2 चे प्रमाणही वाढले आहे. मात्र, मानववंशीय कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या तुलनेत हे फारच कमी आहे. हवामानातील बदल थांबवता येतील का, हे जाणून घेण्याचाही शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला आहे.