advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bollywood : अभिनेता सलमान खानने बहीण अर्पिता खानच्या लग्नात गिफ्ट केला होता हा आलिशान फ्लॅट; पाहा PHOTOS

Bollywood : अभिनेता सलमान खानने बहीण अर्पिता खानच्या लग्नात गिफ्ट केला होता हा आलिशान फ्लॅट; पाहा PHOTOS

अभिनेता सलमान खानने आपली बहिण अर्पिता खानच्या लग्नात तिला आपला पनवेलमधील 150 एकरमध्ये पसरलेलं फॉर्म हाऊस गिफ्ट केला होता. परंतु जेव्हा अर्पिता मुंबईत राहायला आली तेव्हा सलमानने तिला बांद्र्यातील आपला आलिशान फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला आहे. पाहा त्याचे PHOTOS

01
सलमान खान हा आपल्या जिव्हाळ्यातील लोकांना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतो. तो आपली मानलेली बहिण अर्पिता खानची लग्नानंतरही काळजी घेत आहे. कारण आता त्याने तिला आपला आलिशान फ्लॅट देऊ केला आहे.

02
सलमानने अर्पिता खानला तिच्या लग्नात आणि लग्नानंतर कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट दिले होते. त्यात तिचं आलीशान घराचाही समावेश आहे. आता अर्पिता आपला पती आयुष आणि आपल्या मुलांसोबत त्यात राहते.

03
सलमानने अर्पिताला आपला पनवेलमधील फॉर्म हाऊस लग्नात गिफ्ट म्हणून दिला होता. ज्याची फार चर्चा झाली होती.

04
मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा अर्पिता आपल्या पतीसोबत मुंबईत रहायला आली तेव्हा तिला सलमानने आपला एक आलिशान फ्लॅट दिला होता.

05
अर्पिताला दिलेला हा फ्लॅट बांद्र्यातील कार्टर रोडवर आहे. जो सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटपासून अगदी जवळ आहे. सलमानने हा फ्लॅट 16 कोटी रूपयांना खरेदी केला होता.

06
आता अर्पिता आपल्या पती आणि मुलांसोबत यात आनंदानं आपलं जीवन जगत आहे.

07
अर्पिताने आपल्या घराला निळ्या रंगाच्या झूमरने सजवलं आहे. तिच्या या फ्लॅटमध्ये अरबाज खान आणि सोहेल खान भेटीसाठी नेहमी येत असतात.

08
अर्पिता आपल्या या घरात नेहमी गणेशोत्सवाच्या काळात गणपती बसवते. त्याचबरोबर त्या काळात आपल्या घराचीही सजावट करत असते.

09
आपल्या घरात अर्पिताने ठिकठिकाणी गणपतींची मूर्ती बसवली आहे. ती भगवान गणपतींची भक्त आहे.

10
सलमानने अर्पिताला दिलेल्ला या फ्लॅटवर टेरेसही अतिशय सुंदर आहे. त्याला अर्पितानं अतिशय उत्तमप्रकारे सजवलं आहे. तिचा पती आयुष हा या टेरेसवर काही निवांत वेळ घालवताना (फोटो साभारः Instagram/arpitakhansharma)

  • FIRST PUBLISHED :
  • सलमान खान हा आपल्या जिव्हाळ्यातील लोकांना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतो. तो आपली मानलेली बहिण अर्पिता खानची लग्नानंतरही काळजी घेत आहे. कारण आता त्याने तिला आपला आलिशान फ्लॅट देऊ केला आहे.

    MORE
    GALLERIES