होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sonalee : सोनाली कुलकर्णी पुन्हा करतेय लग्न? हळदी, मेहंदी लुकनं वेधलं साऱ्यांचं लक्ष
Sonalee : सोनाली कुलकर्णी पुन्हा करतेय लग्न? हळदी, मेहंदी लुकनं वेधलं साऱ्यांचं लक्ष
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या राजस्थानमध्ये आहे. सोनालीनं मेहंदी आणि हळदीचा लुक शेअर केला आहे. यावरून सोनाली पुन्हा लग्न करतेय का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.