होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sneha Wagh : 'इथे येणं माझ्या नशिबात लिहिलं होतं'; असं का म्हणतेय स्नेहा वाघ?
Sneha Wagh : 'इथे येणं माझ्या नशिबात लिहिलं होतं'; असं का म्हणतेय स्नेहा वाघ?
मराठी तसेच हिंदी मालिकाविश्वात नाव कमावलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. बिगबॉस मराठीमुळे मध्यंतरी हि अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली होती. सध्या ती व्हॅकेशनचा आनंद घेत आहे.