advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTOS : बर्थडे गर्ल Janhvi Kapoor पोहचली तिरूपती दर्शनासाठी, तमिलियन लुकनं वेधलं लक्ष

PHOTOS : बर्थडे गर्ल Janhvi Kapoor पोहचली तिरूपती दर्शनासाठी, तमिलियन लुकनं वेधलं लक्ष

जान्हवी कपूरचा(Janhvi Kapoor) आझ 25 वा वाढदिवस आहे. हा खास दिवस तिनं तिरुमलामध्ये तिच्या गर्ल गॅंगसोबत साजरा केला. याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

01
जान्हवी कपूरचा(Janhvi Kapoor) आझ 25 वा वाढदिवस आहे. हा खास दिवस तिनं तिरुमलामध्ये तिच्या गर्ल गॅंगसोबत साजरा केला. याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिनं लिंबू रंगाची (Happy Birthdya Janhvi Kapoor) साडी नेसली होती. तर या साडीवर तिनं गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं होत. ती खूपच सुंदर दिसत होती. (फोटो साभारः इन्स्टाग्रामः @janhvikapoor)

02
या फोटोत जान्हवी तिच्या गर्ल गॅंगसोबत दिसत आहे. सगळ्याजणी पारंपारिक लुकमध्ये दिसत आहेत.

03
चाहत्यांना जान्हवीचा हा पारंपारिक लुक खूपच भावला आहे. या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

04
जान्हवीचा हा लुक पाहून चाहते तिची तुलना आई श्रीदेवी यांच्यासोबत करत आहेत. काहीनं म्हटलं आहे की, ती तिच्या आईची कार्बन कॉपी दिसत आहे.

05
फोटो शेअर करत जान्हवीनं म्हटलं आहे की, 'ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः श्रीमन नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः .'

06
शुक्रवारी रात्री जान्हवी कपूर मुंबई विमानतळानर स्पॉट झाली होती. यावेली तिनं पॅप्ससोबत केक देखील कापला होता.

07
सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. ज्यामध्ये जान्हवी केक कापताना दिसत होती.

08
जान्हवी आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. ज्यासाठी ती तिरूपतीला गेली आहे. (फोटो साभारः इन्स्टाग्रामः @janhvikapoor)

  • FIRST PUBLISHED :
  • जान्हवी कपूरचा(Janhvi Kapoor) आझ 25 वा वाढदिवस आहे. हा खास दिवस तिनं तिरुमलामध्ये तिच्या गर्ल गॅंगसोबत साजरा केला. याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिनं लिंबू रंगाची (Happy Birthdya Janhvi Kapoor) साडी नेसली होती. तर या साडीवर तिनं गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं होत. ती खूपच सुंदर दिसत होती. (फोटो साभारः इन्स्टाग्रामः @janhvikapoor)

    MORE
    GALLERIES