advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / फिनाले आधी प्रेक्षकांना खास सरप्राइज;आऊट झालेल्या स्पर्धकांची BBM4मध्ये रिएंट्री

फिनाले आधी प्रेक्षकांना खास सरप्राइज;आऊट झालेल्या स्पर्धकांची BBM4मध्ये रिएंट्री

बिग बॉस मराठी 4च्या ग्रँड फिनाले आधी प्रेक्षकांना पुन्हा सगळे सदस्य एकत्र घरात पाहायला मिळणार आहेत. एक्सक्ल्युसिव्ह फोटो समोर आलेत.

01
 चा ग्रँड फिनाले 8 जानेवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठी 4चा ग्रँड फिनाले 8 जानेवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

advertisement
02
 घराबाहेर गेलेल्या कलाकारांची डान्स प्रॅक्टिसही पूर्ण झाली आहे.

घराबाहेर गेलेल्या कलाकारांची डान्स प्रॅक्टिसही पूर्ण झाली आहे.

advertisement
03
 घरातील सगळे सदस्य फिनालेच्या आधी पुन्हा एकत्र येणार आहेत.

घरातील सगळे सदस्य फिनालेच्या आधी पुन्हा एकत्र येणार आहेत.

advertisement
04
 बिग बॉसच्या घरातील टॉप 5 स्पर्धकांना भेटण्यासाठी सगळे स्पर्धक घरात येणार आहेत.

बिग बॉसच्या घरातील टॉप 5 स्पर्धकांना भेटण्यासाठी सगळे स्पर्धक घरात येणार आहेत.

advertisement
05
 विकासनं किरण मानेंना पाहताच त्यांना मिठी मारली आहे.

विकासनं किरण मानेंना पाहताच त्यांना मिठी मारली आहे.

advertisement
06
 सगळ्या सदस्यांना पुन्हा घरात पाहताना प्रेक्षकांनाही मजा येणार आहे.

सगळ्या सदस्यांना पुन्हा घरात पाहताना प्रेक्षकांनाही मजा येणार आहे.

advertisement
07
 शेवटच्या आठवड्यात मिड विक इविक्शन झालं. यात घराबाहेर गेला.

शेवटच्या आठवड्यात मिड विक इविक्शन झालं. यात आरोह वेलणकर घराबाहेर गेला.

advertisement
08
 , किरण माने, , अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर हे बिग बॉस मराठी 4चे टॉप 5 स्पर्धक आहेत.

अपूर्वा नेमळेकर, किरण माने, राखी सावंत, अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर हे बिग बॉस मराठी 4चे टॉप 5 स्पर्धक आहेत.

advertisement
09
 बिग बॉस मराठी 4चा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

बिग बॉस मराठी 4चा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/01/Untitled-design-2023-01-06T172239.808-1.jpg"></a> <a href="https://lokmat.news18.com/tag/bigg-boss-marathi/"><strong>बिग बॉस मराठी 4</strong></a>चा ग्रँड फिनाले 8 जानेवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
    09

    फिनाले आधी प्रेक्षकांना खास सरप्राइज;आऊट झालेल्या स्पर्धकांची BBM4मध्ये रिएंट्री

    चा ग्रँड फिनाले 8 जानेवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    MORE
    GALLERIES