advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी'मध्ये जाण्याआधी शिवनं घेतलं बाप्पाचं दर्शन; सिद्धिविनायक मंदिराबाहेर येताच केलं असं काही

Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी'मध्ये जाण्याआधी शिवनं घेतलं बाप्पाचं दर्शन; सिद्धिविनायक मंदिराबाहेर येताच केलं असं काही

आपला माणूस शिव ठाकरेनं नुकतीच सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. खतरो के खिलाडीमध्ये जाण्याआधी शिवनं बाप्पाचं दर्शन घेतलं.

01
 बिग बॉस मराठी 2चा विजेता आणि बिग बॉस 16चा सेकंड रनरअप  सध्या मुंबईत आहे.

बिग बॉस मराठी 2चा विजेता आणि बिग बॉस 16चा सेकंड रनरअप शिव ठाकरे सध्या मुंबईत आहे.

advertisement
02
 शिवने त्याच्या वागणूकीतून आणि खेळातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

शिवने त्याच्या वागणूकीतून आणि खेळातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

advertisement
03
 लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आपला माणूस शिव ठाकरे लवकरच खतरो के खिलाडीच्या 13व्या सीझनमध्ये दिसणार आहे.

लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आपला माणूस शिव ठाकरे लवकरच खतरो के खिलाडीच्या 13व्या सीझनमध्ये दिसणार आहे.

advertisement
04
 खतरो के खिलाडीमध्ये जाण्याआधी शिव मुंबईतील प्रभादेवीच्या  पोहोचला.

खतरो के खिलाडीमध्ये जाण्याआधी शिव मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला.

advertisement
05
 सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेलेल्या शिवला पाहण्यासाठी आणि त्याला आशिर्वाद देण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती.

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेलेल्या शिवला पाहण्यासाठी आणि त्याला आशिर्वाद देण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती.

advertisement
06
 शिव ठाकरेनं स्वत:च्या हातानं सगळ्या पापाराझींना आणि चाहत्यांना मोदकांचा प्रसाद वाटला.

शिव ठाकरेनं स्वत:च्या हातानं सगळ्या पापाराझींना आणि चाहत्यांना मोदकांचा प्रसाद वाटला.

advertisement
07
 खतरो के खिलाडीमध्ये जाण्याआधी बाप्पाचं दर्शन घेणं मस्ट आहे. तो आहे तर सगळं आहे असं शिवनं यावेळी म्हटलं.

खतरो के खिलाडीमध्ये जाण्याआधी बाप्पाचं दर्शन घेणं मस्ट आहे. तो आहे तर सगळं आहे असं शिवनं यावेळी म्हटलं.

advertisement
08
 सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन खतरो के खिलाडीसाठी निघालेल्या शिव ठाकरेला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन खतरो के खिलाडीसाठी निघालेल्या शिव ठाकरेला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/04/shiv-thakare-visit-siddhivinak-temple-1.jpg"></a> बिग बॉस मराठी 2चा विजेता आणि बिग बॉस 16चा सेकंड रनरअप <a href="https://lokmat.news18.com/web-stories/entertainment/bigg-boss-16-shiv-thakare-and-abdu-rozik-true-friendship-fans-like-most-video-viral-mhgm-/"><strong>शिव ठाकरे</strong></a> सध्या मुंबईत आहे.
    08

    Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी'मध्ये जाण्याआधी शिवनं घेतलं बाप्पाचं दर्शन; सिद्धिविनायक मंदिराबाहेर येताच केलं असं काही

    बिग बॉस मराठी 2चा विजेता आणि बिग बॉस 16चा सेकंड रनरअप सध्या मुंबईत आहे.

    MORE
    GALLERIES