बिग बॉस 16 मधून अब्दू रोजिक आऊट झाला. बाहेर येऊन अब्दूने शिव ठाकरेचं नाव विनर म्हणून घेतलं.
अब्दू आऊट झाल्यानं शिव ठाकरेला सर्वाधिक वाईट वाटलं.
अब्दू आणि शिवची घरात चांगली बॉन्डिंग झाली होती.
दोघे एकमेकांना प्रचंड जीव लावायचे. दोघांची मैत्री हिट झाली.
दोघांमध्ये कमालीच बॉन्डिंग
झालं होतं.
नॅशनल टेलिव्हिजनवर अब्दू शिवच्या मैत्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
मस्तीखोर, प्रेमळ, समजूतदार असं शिव अब्दूचं नातं होतं.
शिव अब्दूच्या जोडीनं प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं.
अब्दूचा निरागसपणा आणि शिवचा प्रेमळ स्वभाव प्रेक्षकांना सर्वाधिक आवडला.
तुम्हाला कशी वाटली शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांची मैत्री ?