जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / दुपदरी रस्त्यांवरील टोल बंद करा -भास्कर जाधव

दुपदरी रस्त्यांवरील टोल बंद करा -भास्कर जाधव

11 फेब्रुवारी : एककीकडे मनसेनं टोल विरोधात रस्त्यावर उतरणार आहे पण खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीच टोल बंद करण्याची मागणी केली आहे. राज्यातले सर्व दुपदरी रस्ते आणि पुलावरचे टोल बंद करावे, अशी मागणी जाधव यांनी केलीय. त्यासंबंधी त्यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रही लिहिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात