स्टॅलिन यांच्या या सूचनेनंतर स्टॅलिनने बोलताच ताफ्यातील सर्व वाहनांचा वेग कमी करण्यात आला आणि रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. त्यांच्या या भूमिकेने सर्वांचे मन त्यांनी जिंकले आहे. दोन दिवसापूर्वी, त्यांनी सरकारी बसमधून प्रवास केला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्टॅलिन यांनी अचानक सरकारी बसमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांना प्रवाशांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी महिला प्रवाशांकडून त्यांच्यासाठी सुरू केलेल्या मोफत प्रवास योजनेची माहिती घेतली. एमके स्टॅलिन सहाव्या मेगा लसीकरण मोहिमेत भाग घेण्यासाठी जात असताना कन्नगी नगरमध्ये बसमध्ये चढले होते. तत्पूर्वी त्यांनी अनेक लसीकरण केंद्रांचीही पाहणी केली.#WATCH | Tamil Nadu Chief Minister MK Stalin's convoy gives way to ambulance while enroute to Koyambedu from Velachery today. pic.twitter.com/IK03SkhyoK
— ANI (@ANI) November 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm, Tamil nadu