तृणमूलचे (TMC) रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांची ऑडिओ क्लिप मागे व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत (West Bengal Assembly Election 2021) भाजप ताकदवान असल्याचं म्हटलं आहे.