तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार असलेल्या माधव राव (Madhava Rao) यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची (Coronavirus)लागण झाली होती, असं सांगितलं जात आहे.