हे वाचा-डबल मर्डरचा LIVE VIDEO, समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलावर भर दिवसा झाडल्या गोळ्या तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्यानंतर अनेक राज्यात मद्यविक्री करण्यावर बंदी आली. अनेक राज्यांमध्ये ऑनलाई दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. आता दारूनंतर खर्रा आणि तंबाखूसाठी जीवाची पर्वा न करता या महिलांनी गर्दी केली आहे. व्यसन आणि व्यसनाच्या आहारी जाणं या दोन्ही गोष्टी जीवावर बेतू शकतात याची कल्पना असतानाही केवळ व्यसनापोटी या महिलांना गर्दी केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे वाचा-दारुड्या मित्राचा त्रास किती सहन करायचा, अखेर चार मित्र एकत्र आले आणि... हे वाचा-बापाचा लेकरासाठी जीव तुटला, पण मुलानेच हात उगारला कारण... संपादन- क्रांती कानेटकरजामनगर लॉकडाऊन 3 नंतर आता लॉकडाऊ 4 मध्ये तंबाखूसाठी मोठी रांग, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा... pic.twitter.com/RLxO72W7Ws
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) May 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Gujrat, Viral video.