जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO: धक्कादायक! कुलगाम परिसरात जवानांच्या गाडीवर तुफान दगडफेक

VIDEO: धक्कादायक! कुलगाम परिसरात जवानांच्या गाडीवर तुफान दगडफेक

कुलगाम, 4 जून: जम्मू काश्मीरमधील कुलगाम परिसरात जवान आणि पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दगडफेक करणाऱ्या मुलांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. इतक्या भयानक पद्धतीनं ही दगडफेक का केली जात आहे आणि यामागे नेमकं कोण आहे याबाबत सध्या तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात