Stone Attack

Stone Attack - All Results

VIDEO: धक्कादायक! कुलगाम परिसरात जवानांच्या गाडीवर तुफान दगडफेक

बातम्याJun 4, 2019

VIDEO: धक्कादायक! कुलगाम परिसरात जवानांच्या गाडीवर तुफान दगडफेक

कुलगाम, 4 जून: जम्मू काश्मीरमधील कुलगाम परिसरात जवान आणि पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दगडफेक करणाऱ्या मुलांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. इतक्या भयानक पद्धतीनं ही दगडफेक का केली जात आहे आणि यामागे नेमकं कोण आहे याबाबत सध्या तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading