#shrinagar

VIDEO: अशीही देशभक्ती! भुकेनं व्याकुळ झालेल्या लहानग्याला घासातला दिला घास

बातम्याMay 14, 2019

VIDEO: अशीही देशभक्ती! भुकेनं व्याकुळ झालेल्या लहानग्याला घासातला दिला घास

श्रीनगर, 14 मे: CRPF जवान इकबाल सिंह यांचा एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये जवान त्यांच्या डब्यातील जेवण अपंग मुलाला भरवत आहेत. CRPF जवान इकबाल सिंह हे 14 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यातून वाचलेले जवान आहेत. हल्ला झाला त्य़ावेळी इकबाल सिंह हे जवानांची बस चालवत होते. पुलवामा हल्ल्यात जवानांचे प्राण वाचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Live TV

News18 Lokmat
close