मराठी बातम्या /बातम्या /देश /

Women’s Day 2021: तामिळनाडूची शाल, आसामाचा गमछा, वाचा महिला दिनी मोदींनी काय केली शॉपिंग

Women’s Day 2021: तामिळनाडूची शाल, आसामाचा गमछा, वाचा महिला दिनी मोदींनी काय केली शॉपिंग

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने (International Women’s Day 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास शॉपिंग केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने (International Women’s Day 2021) जगभर वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. जगातील नारीशक्तीला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या निमत्ताने महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी मोदींनी खास शॉपिंग देखील केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी केलेल्या शॉपिंगची माहिती दिली आहे. मोदींनी तामिळनाडूतील शाल, बंगालमधील  फाईल फोल्डर, आसामचा गमछा यासारख्या सामानांची खरेदी केली आहे. मोदींनी हे सर्व सामान महिला उद्योजकांच्या गटाकडून खरेदी केलं आहे. त्यांनी या प्रत्येक खरेदीची माहिती ट्विट केली आहे.

(वाचा - Women's Day 2021: सरकारी कंपनीची घोषणा,अधिकारी पदासाठी केवळ महिलांची होणार भरती)

तामिळनाडूची शाल

The exquisite hand embroidered Shawl made by artisans of the Toda Tribe of Tamil Nadu looked wonderful.

I purchased one such shawl. This product is marketed by Tribes India. #NariShakti https://t.co/rG8c6yrv2C

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021

आदिवासी पेंटिंग

Adding more colour to the surroundings!

Art by our tribal communities is spectacular. This handcrafted Gond Paper Painting merges colours and creativity.

Bought this painting today. #NariShakti https://t.co/Z8IQtbIg3Y pic.twitter.com/QaRupmq7fF

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021

(वाचा - Women's Day Special:'ती'च्या कार्याला अनोखा सलाम;आनंद महिंद्रांनी शेअर केलाVIDEO)

नागा शॉल

India is proud of the Naga Culture, synonymous with bravery, compassion and creativity.

Purchased a traditional shawl from Nagaland. #NariShakti https://t.co/MvmERRDTQ9 pic.twitter.com/2S7tIdDOym

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021

खादी स्टोल

Khadi is closely associated with Mahatma Gandhi and India’s rich history. Bought a Khadi Cotton Madhubani Painted Stole. This is a top quality product and is closely associated with the creativity of our citizens. #NariShakti https://t.co/iKv0tIYIq3 pic.twitter.com/806mUC9rJK

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021

बंगालमधील ज्यूटपासून बनवलेले फाईल फोल्डर

I am surely going to use this handmade Jute File Folder from West Bengal.

Made by tribal communities of the state, you all must have a jute product from West Bengal in your homes! #NariShakti https://t.co/coP8q3cHgy pic.twitter.com/RJhz9Rdoad

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021

आसामचा गमछा

You have seen me wear the Gamusa very often. It is extremely comfortable. Today, I bought a Gamusa made by various self-help groups of Kakatipapung Development Block. #NariShakti https://t.co/jvHk5YFJof pic.twitter.com/8exa9oli8Z

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021

केरळमधील क्राफ्ट

I am eagerly awaiting to receive Classic Palm Craft Nilavilakku made by women based in Kerala. It is commendable how our #NariShakti has preserved and popularised local crafts and products. https://t.co/GgwSkkLCka pic.twitter.com/x9Xsxi3AEz

— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2021

मोदींनी महिला दिनी देशातील वेगवेगळ्या भागातून खरेदी केली आहे. पण विशेष म्हणजे यापैकी बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोदींनी महिला दिनी शॉपिंग करताना देखील निवडणुकीचे भान जपलं आहे, असं मानलं जात आहे.

First published:

Tags: International women's day, PM narendra modi